Join us

Kanda Bajarbhav : लाल कांद्याची आवक वाढली, कांद्याचे आजचे सविस्तर बाजारभाव? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 6:19 PM

Kanda Bajarbhav : आज लाल कांद्याची आवक वाढली असून जवळपास 24 हजार क्विंटलची आवक झाली. वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज शनिवार दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यात कांद्याची 88 हजार 664 क्विंटलची आवक झाली. आज लाल कांद्याला सरासरी 2750 रुपयांपासून ते 04 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला 2950 रुपयांपासून ते 3900 रुपयापर्यंत दर मिळाला. 

आज लाल कांद्याची (Onion Market) आवक वाढली असून जवळपास 24 हजार क्विंटलची आवक झाली. सोलापूर बाजारात लाल कांद्याला 3200 रुपये, बारामती बाजारात 3400 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये सर्वाधिक 4200 रुपये, धुळे बाजारात 3200 रुपये, जळगाव बाजार 2700 रुपये, धाराशिव बाजारात 3600 रुपये आणि नागपूर बाजारात 3750 रुपये दर मिळाला. 

तर उन्हाळ कांद्याला येवला, नाशिक  बाजारात 3400 रुपये, लासलगाव बाजारात 3750 रुपये, कळवण बाजारात 3700 रुपये, चांदवड बाजारात 3600 रुपये, मनमाड बाजारात 2950 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजार 3625 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे सविस्तर बाजार भाव

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

31/08/2024
कोल्हापूर---क्विंटल5721150042003000
अकोला---क्विंटल200150042003500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1572140037502575
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल650350055004250
विटा---क्विंटल40350042003750
कराडहालवाक्विंटल150300040004000
सोलापूरलालक्विंटल1572450040003200
बारामतीलालक्विंटल56570045003400
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल219320052004200
धुळेलालक्विंटल70750036503200
जळगावलालक्विंटल657112737502750
धाराशिवलालक्विंटल23290043003600
नागपूरलालक्विंटल1000300040003750
शिरपूरलालक्विंटल205150042503325
साक्रीलालक्विंटल5250210036503400
भुसावळलालक्विंटल11300035003300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3503140040002700
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल14350040003750
पुणे-मोशीलोकलक्विंटल383200030002500
जामखेडलोकलक्विंटल41100035002250
वडगाव पेठलोकलक्विंटल130380045004000
वाईलोकलक्विंटल10250045003500
शेवगावनं. १क्विंटल514280038003350
शेवगावनं. २क्विंटल428180026002150
शेवगावनं. ३क्विंटल25880016001250
नागपूरपांढराक्विंटल680320042003950
येवलाउन्हाळीक्विंटल350090036663400
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल120050035743350
नाशिकउन्हाळीक्विंटल2466230036503400
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल5720190039003730
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल2900150038003550
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल635150036923550
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल295850040003200
कळवणउन्हाळीक्विंटल8350170043003700
चांदवडउन्हाळीक्विंटल2200131337963600
मनमाडउन्हाळीक्विंटल500137034802950
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल9649170040073625
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल3451250036503460
टॅग्स :कांदानाशिकमार्केट यार्डसोलापूरशेती क्षेत्र