Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : लाल कांद्याची आवक वाढली, उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजार भाव

Kanda Bajarbhav : लाल कांद्याची आवक वाढली, उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजार भाव

Latest News Kanda Bajarbhav Inflow of red onion increased see todays onion market price | Kanda Bajarbhav : लाल कांद्याची आवक वाढली, उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजार भाव

Kanda Bajarbhav : लाल कांद्याची आवक वाढली, उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजार भाव

Kanda Bajarbhav : कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य हटवण्यात आल्यानंतर बाजारभावात चांगली सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे.

Kanda Bajarbhav : कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य हटवण्यात आल्यानंतर बाजारभावात चांगली सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य हटवण्यात आल्यानंतर बाजारभावात चांगली सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. या निर्णयानंतर पहिल्याच दिवशी कांद्याला (Kanda Market) कमीत कमी 03 हजार रुपयांपासून तर सरासरी 4 हजार 700 रुपयापर्यंत दर मिळाला. आज सायंकाळी 06 वाजेपर्यंत राज्यातील आवक ही 96 हजार 636 क्विंटल इतकी झाली आहे.

केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्य हटवल्यानंतर आणि निर्यात शुल्कात (Export Duty) शिथिलता केल्यानंतर कांदा बाजारभाव किलोमागे 05 ते 06 रुपयांची वाढ झाली आहे. आज 14 सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Bajarbhav) उन्हाळ कांद्याची 27 हजार 242 क्विंटलचे आवक झाली या कांद्याला लासलगाव बाजारात 04 हजार 600 रुपये, येवला आणि पिंपळगाव  बसवंत बाजारात 04 हजार 400 रुपये, कोपरगाव बाजारात सर्वाधिक 4750 रुपये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर बाजारात 4420 रुपये दर मिळाला. 

तर लाल कांद्याला सोलापूर बाजारात 04 हजार 200 रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 04 हजार रुपये धाराशिव बाजारात 3750 रुपये, तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 3100 रुपये, तर  सर्वसाधारण कांद्याला अकोला बाजारात 04 हजार रुपये आणि शेवगाव बाजारात नंबर एकच्या कांद्याला 4650 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

14/09/2024
कोल्हापूर---क्विंटल3575150052003200
अकोला---क्विंटल625300048004000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1140120040002600
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल793400057004750
सातारा---क्विंटल60300045003700
कराडहालवाक्विंटल99200045004500
सोलापूरलालक्विंटल1745650055004200
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल405350045004000
धुळेलालक्विंटल451100038003600
जळगावलालक्विंटल530142746273027
धाराशिवलालक्विंटल23300045003750
पंढरपूरलालक्विंटल9050055004400
शिरपूरलालक्विंटल155172541253000
साक्रीलालक्विंटल5310430049004650
भुसावळलालक्विंटल5350040004000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल2671150047003100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल14200042003100
पुणे-मोशीलोकलक्विंटल497200040003000
जामखेडलोकलक्विंटल73150050003250
वाईलोकलक्विंटल15250042003500
मंगळवेढालोकलक्विंटल16226044003810
शेवगावनं. १क्विंटल516400055004650
शेवगावनं. २क्विंटल486350039003750
शेवगावनं. ३क्विंटल120150034002650
सोलापूरपांढराक्विंटल700100052003600
अहमदनगरउन्हाळीक्विंटल27627150052004000
येवलाउन्हाळीक्विंटल3200150150004400
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल800180050114400
नाशिकउन्हाळीक्विंटल1811320052004500
लासलगावउन्हाळीक्विंटल2724370048004600
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1500200048004550
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल437150045994400
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल2769100051004400
चांदवडउन्हाळीक्विंटल3200150046994400
कोपरगावउन्हाळीक्विंटल2784200049004750
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल10700250049004400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2870350047024450
गंगापूरउन्हाळीक्विंटल38950052554420

Web Title: Latest News Kanda Bajarbhav Inflow of red onion increased see todays onion market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.