Join us

Kanda Bajarbhav : सोलापुरात लाल कांद्याची आवक वाढली, वाचा आजचे सविस्तर कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 5:26 PM

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात लाल कांद्याची 27 हजार क्विंटलची आवक झाली. तर बाजारभाव ..

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 08 हजार 966 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 39 हजार 539 क्विंटल तर सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याची 27 हजार क्विंटलची आवक झाली. तर कांद्याला कमीत कमी 2100 रुपयांपासून ते 4 हजार 200 रुपयापर्यंत दर मिळाला.

आज 15 ऑक्टोबर 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार येवला-अंदरसुल बाजारात उन्हाळ कांद्याला (Kanda Market) 3850 रुपये, लासलगाव बाजारात 4000 रुपये, कळवण बाजारात 04 हजार 50 रुपये, मनमाड बाजारात 3800 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात 04 हजार 100 रुपये दर मिळाला. 

तर लाल कांद्याला सोलापूर (Nashik Kanda Market) बाजारात 2100 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 04 हजार रुपये, नागपूर बाजारात 3750 रुपये, भुसावळ बाजारात 2500 रुपये, दर मिळाला तर पुणे बाजारात लोकल कांद्याची 13 हजार क्विंटलची आवक होऊन 3550 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/10/2024
कोल्हापूर---क्विंटल3597150050003200
अकोला---क्विंटल330150033002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल490120037502475
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल612180040003000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल8110220044003300
खेड-चाकण---क्विंटल500200040003000
दौंड-केडगाव---क्विंटल2103100050004200
सातारा---क्विंटल224200044003200
राहता---क्विंटल1595120046002950
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल4917270050103800
सोलापूरलालक्विंटल2784050053502100
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल240320048004000
धुळेलालक्विंटल31940044004100
जळगावलालक्विंटल43112733122127
नागपूरलालक्विंटल380300040003750
मनमाडलालक्विंटल4095127511301
पाथर्डीलालक्विंटल140100041003500
भुसावळलालक्विंटल26220030002500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3962100042002600
पुणेलोकलक्विंटल13300250046003550
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11300044003700
पुणे-मोशीलोकलक्विंटल345150035002500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल300390042014000
कल्याणनं. १क्विंटल3440047004550
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500100042013850
लासलगावउन्हाळीक्विंटल3384305245004000
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल750200043904000
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल67350043404200
कळवणउन्हाळीक्विंटल15350180051504050
चांदवडउन्हाळीक्विंटल2000200044504030
मनमाडउन्हाळीक्विंटल300200040223800
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल9000200047304100
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2540250042354000
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल1312320048324516
देवळाउन्हाळीक्विंटल3730160045014150
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकसोलापूर