Join us

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात आवक वाढली, तर नाशिक बाजारात... वाचा आजचे कांदा बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 6:56 PM

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Onion Arrival) 30 हजार क्विंटल तर तर पुणे बाजारात लोकल कांद्याची 10 हजार क्विंटलची आवक झाली

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 73 हजार क्विंटलची आवक झाली. यात सोलापूर बाजारात लाल कांद्याची 30 हजार क्विंटल तर तर पुणे बाजारात लोकल कांद्याची 10 हजार क्विंटलचे आवक झाली आणि आज कांद्याला कमीत कमी 2500 रुपयांपासून ते 05 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 05 नोव्हेंबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात कमीत कमी 03 हजार 525 रुपये तर सरासरी 5351 रुपये, लासलगाव विंचूर बाजारात 5400 रुपये, चांदवड बाजारात 5230 रुपये , मनमाड बाजारात 4 हजार 476 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 5251 रुपये तर अकोले बाजारात 4900 रुपये दर मिळाला.

लाल कांद्याला सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) 3100 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 2400 रुपये, धुळे बाजारात 04 हजार 470 रुपये, सिन्नर बाजारात सर्वाधिक 05 हजार 200 रुपये, लासलगाव बाजारात 04 हजार रुपये, तर भुसावळ बाजारात 3300 दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

05/11/2024
कोल्हापूर---क्विंटल3127100066003000
अकोला---क्विंटल555150034002500
जळगाव---क्विंटल32695040002515
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल390120032002200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7723250057004100
खेड-चाकण---क्विंटल500300050004500
सातारा---क्विंटल3100050003000
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल2622380060105000
कराडहालवाक्विंटल99300050005000
सोलापूरलालक्विंटल3085950071003100
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल510120036002400
धुळेलालक्विंटल114329051004470
लासलगावलालक्विंटल396245245114000
जळगावलालक्विंटल67200058773777
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1200200041703850
नागपूरलालक्विंटल700250050004375
सिन्नरलालक्विंटल200200056115200
मनमाडलालक्विंटल800100045003500
भुसावळलालक्विंटल7300035003300
हिंगणालालक्विंटल1450045004500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल316750054002950
पुणेलोकलक्विंटल10206200060004000
पुणे-मोशीलोकलक्विंटल168250030002750
कल्याणनं. १क्विंटल3540055005450
नागपूरपांढराक्विंटल700300050004500
लासलगावउन्हाळीक्विंटल1510352555205351
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल1320260155505200
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल850250057015400
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1100220052524750
अकोलेउन्हाळीक्विंटल79200053004900
चांदवडउन्हाळीक्विंटल520100055005230
मनमाडउन्हाळीक्विंटल75235046424476
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1500320060525251
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल625392553015000
टॅग्स :कांदानाशिकमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती