Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : सोलापूर बाजारात सुधारणा नाहीच, लासलगाव बाजारात दिलासा, आजचे कांदा बाजारभाव

Kanda Market Update : सोलापूर बाजारात सुधारणा नाहीच, लासलगाव बाजारात दिलासा, आजचे कांदा बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav lal kanda market stable in solapur and improvement in lasalgaon kanda market see details | Kanda Market Update : सोलापूर बाजारात सुधारणा नाहीच, लासलगाव बाजारात दिलासा, आजचे कांदा बाजारभाव

Kanda Market Update : सोलापूर बाजारात सुधारणा नाहीच, लासलगाव बाजारात दिलासा, आजचे कांदा बाजारभाव

Kanda Market Update : आज 10 फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजारात 1 लाख 17 हजार 815 क्विंटल कांद्याची आवक झाली.

Kanda Market Update : आज 10 फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजारात 1 लाख 17 हजार 815 क्विंटल कांद्याची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update : लाल कांदा दरात (Lal Kanda Market) अद्यापही फारशी सुधारणा झाली नसल्याचे चित्र आहे. सोलापूर बाजारात दर (Solapur Kanda Market) जैसे थे आहेत. तर दुसरीकडे लासलगाव मात्र काहीसा दिलासा पाहायला मिळत आहे. आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 1800 रुपये तर लासलगाव बाजारात 2500 रुपये दर मिळाला. 

आज 10 फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजारात 1 लाख 17 हजार 815 क्विंटल कांद्याची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) 50 हजार क्विंटल अहिल्यानगर जिल्ह्यात 13 हजार क्विंटल तर सोलापूर जिल्ह्यात 23 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. 

येवला बाजार बाजारात लाल कांद्याला 2200 रुपये, नागपूर बाजारात 1500 रुपये, सिन्नर बाजारात 2500 रुपये, चांदवड बाजारात 2380 रुपये, सटाणा बाजारात 2425 रुपये तर उमराणे बाजारात 02 हजार रुपये दर मिळाला.

वाचा कांदा बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/02/2025
अहिल्यानगर---क्विंटल139620030002100
अहिल्यानगरलालक्विंटल1344475032062328
अकोला---क्विंटल320200028002500
अमरावतीलालक्विंटल50870024001550
चंद्रपुर---क्विंटल378170027502000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल57040029001650
जळगावलालक्विंटल200137018001640
कोल्हापूर---क्विंटल5210100034002200
मंबई---क्विंटल13041130031002200
नागपूरलोकलक्विंटल2150025002000
नागपूरलालक्विंटल1806200023002210
नागपूरपांढराक्विंटल1000130027002350
नाशिकलालक्विंटल5088773027292286
पुणेलोकलक्विंटल375145024501950
सांगलीलोकलक्विंटल4663120032002200
सातारा---क्विंटल293100028001900
साताराहालवाक्विंटल99200025002500
सोलापूरलोकलक्विंटल14730030002500
सोलापूरलालक्विंटल2347330040001800
ठाणेनं. १क्विंटल3260028002700
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)117815

Web Title: Latest News Kanda Bajarbhav lal kanda market stable in solapur and improvement in lasalgaon kanda market see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.