Join us

Kanda Bajarbhav : आज 'या' जिल्ह्यात कांद्याची आवक वाढली, वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 5:53 PM

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) 01 लाख 18 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav :  आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) 01 लाख 18 हजार क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 24 हजार क्विंटल तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 38 हजार क्विंटल इतकी आवक झाली. तर कांद्याला आज कमीत कमी 2700 रुपयांपासून ते सरासरी 04 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 23 ऑक्टोबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात 04 हजार 600 रुपये, सिन्नर बाजारात 4 हजार 700 रुपये, चांदवड बाजारात 04 हजार 470 रुपये, सटाणा बाजारात 04 हजार 500 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 04 हजार 600 रुपये तर संगमनेर बाजारात 3325 रुपये, पारनेर बाजारात 4 हजार 400 रुपये दर मिळाला. 

तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला (Solapur Kanda Market) 2300 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 3150 रुपये, संगमनेर बाजारात 2782 रुपये, मनमाड बाजारात 3136 रुपये, तर पुणे बाजारात लोकल कांद्याची 11000 क्विंटलची आवक होऊन बाजारभाव 03 हजार 500 रुपये मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/10/2024
अहमदनगरलोकलक्विंटल8150025001500
अहमदनगरलालक्विंटल5510100045652782
अहमदनगरउन्हाळीक्विंटल8952150051753863
अकोला---क्विंटल1005150040003200
अमरावतीलालक्विंटल210150048003150
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल570130042002750
जळगाव---क्विंटल33475031252027
जळगावलोकलक्विंटल300410045004300
जळगावलालक्विंटल75275048133939
कोल्हापूर---क्विंटल2310150053003300
मंबई---क्विंटल10517230049003600
नागपूरलोकलक्विंटल8350045004000
नागपूरलालक्विंटल1242340040003725
नागपूरपांढराक्विंटल1000300048004350
नागपूरउन्हाळीनग20300040003500
नाशिकलालक्विंटल100235034003136
नाशिकउन्हाळीक्विंटल24823197849184478
पुणे---क्विंटल2804125048003550
पुणेलोकलक्विंटल11990285046503750
सांगलीलोकलक्विंटल7175200052003600
सातारा---क्विंटल175100045002700
साताराहालवाक्विंटल150250032003200
सोलापूरलोकलक्विंटल86310050003000
सोलापूरलालक्विंटल3824750056002300
ठाणेनं. १क्विंटल3400044004200
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)118444
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डनाशिक