Join us

Kanda Market : आज अहमदनगर, पुण्यात कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 5:53 PM

Kanda Market : आज 29 सप्टेंबर 2024 रविवार रोजी राज्यातील निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची 32 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarabhav : आज 29 सप्टेंबर 2024 रविवार रोजी राज्यातील निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajarbhav) 32 हजार क्विंटलची आवक झाली. दोन दिवसांत कांदा दर चांगलेच घसरले आहेत. आज कमीत कमी 2300 रुपयांपासून ते सरासरी 04 हजार 400 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज अहमदनगर जिल्ह्यातील (summer Onion Market) पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याची 7 हजार 549 झाली या कांद्याला 03 हजार 650 रुपये दर मिळाला. तर लासलगाव निफाड बाजारात 532 क्विंटलची आवक होऊन 04 हजार रुपये दर मिळाला. तर आज सर्वसाधारण कांद्याला सातारा बाजारात सरासरी 04 हजार 400 रुपये दर मिळाला. 

आज लाल कांद्याला (Red Onion Market) धाराशिव बाजारात 03 हजार 390 रुपये तर भुसावळ बाजारात 04 हजार 200 रुपये दर मिळाला आणि पुणे बाजारात लोकल कांद्याची 14 हजार क्विंटलची आवक होऊन 03 हजार 100 रुपये दर मिळाला. तर वाई बाजारात 04 हजार रुपये आणि मंगळवेढा बाजारात 2300 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

29/09/2024
शिरुर---क्विंटल1853100043003800
सातारा---क्विंटल296400048004400
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल7121210043103800
धाराशिवलालक्विंटल37160050003300
भुसावळलालक्विंटल6350042004200
पुणेलोकलक्विंटल14502200042003100
पुणे- खडकीलोकलक्विंटल28260040003300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल41320048004000
पुणे-मोशीलोकलक्विंटल672200040003000
वाईलोकलक्विंटल15300045004000
मंगळवेढालोकलक्विंटल1230023002300
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल532251041404000
पारनेरउन्हाळीक्विंटल7549150043003650

 

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्ड