Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : लासलगाव, पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : लासलगाव, पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav onion Market price in Lasalgaon, Pimpalgaon Baswant onion market see details | Kanda Bajarbhav : लासलगाव, पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : लासलगाव, पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : पणन मंडळाच्या बाजार अहवालानुसार नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 29 हजार 384 क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : पणन मंडळाच्या बाजार अहवालानुसार नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 29 हजार 384 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) 65 हजार 666 क्विंटलची आवक झाली. आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी 3400 रुपयापासून ते 4900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर लाल कांद्याला सरासरी 04 हजार 400 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज 16 सप्टेंबर 2024 रोजी पणन मंडळाच्या बाजार अहवालानुसार नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Bajarbhav) उन्हाळ कांद्याची 29 हजार 384 क्विंटल ची आवक झाली. यात नाशिक बाजारात 04 हजार 300 रुपये, लासलगाव बाजारात 4 हजार 760 रुपये, लासलगाव-निफाड आणि सिन्नर-नायगाव बाजारात 04 हजार 900 रुपये, कळवण बाजाराच्या 450 चांदवड बाजारात 04 हजार 600 रुपये, मनमाड बाजारात 04 हजार 350 रुपये आणि पिंपळगाव बसवंत 04 हजार बाजारात 700 रुपये दर मिळाला. 

तर लाल कांद्याला (Red Onion Market) बारामती बाजारात 04 हजार रुपये, जळगाव बाजारात 3277 रुपये आणि हिंगणा बाजारात 04 हजार 700 रुपये दर मिळाला. आज सर्वसाधारण कांद्याला मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 4550 रुपये आणि सातारा बाजारात 04 हजार 200 रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 04 हजार 400 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/09/2024
कोल्हापूर---क्विंटल1950150053003300
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल17287410050004550
सातारा---क्विंटल18350050004200
बारामतीलालक्विंटल136180053904000
जळगावलालक्विंटल316175048773277
हिंगणालालक्विंटल4400050004700
पुणेलोकलक्विंटल9353360052004400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल24300049003950
पुणे-मोशीलोकलक्विंटल564200050003500
मंगळवेढालोकलक्विंटल61200060005200
शेवगावनं. १क्विंटल508400046004350
कल्याणनं. १क्विंटल3480050004900
शेवगावनं. २क्विंटल570350038003600
शेवगावनं. ३क्विंटल214100030002250
नाशिकउन्हाळीक्विंटल1813310050014300
लासलगावउन्हाळीक्विंटल3364258148694760
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल3900243155004900
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1375250049004700
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल262250050314900
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल3012100050004400
कळवणउन्हाळीक्विंटल6700220052004450
संगमनेरउन्हाळीक्विंटल2262180050113405
चांदवडउन्हाळीक्विंटल3200126048454600
मनमाडउन्हाळीक्विंटल400208146894350
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल7200300054004700
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1170320151114650

Web Title: Latest News Kanda Bajarbhav onion Market price in Lasalgaon, Pimpalgaon Baswant onion market see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.