Join us

Kanda Bajarbhav : नागपूरच्या रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 5:41 PM

Kanda Bajarbhav : आज रविवार 20 ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजारात कांद्याची 36, हजार 160 क्विंटलची आवक झाली. यात उन्हाळ....

Kanda Bajarbhav : आज रविवार 20 ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजारात कांद्याची (Kanda Bajarbhav) 36, हजार 160 क्विंटलची आवक झाली. यात उन्हाळ कांद्याची अकरा हजार क्विंटल आणि कांद्याला कमीत कमी 2750 रुपयांपासून ते 04 हजार 200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्याला लासलगाव-निफाड (Nashik Kanda Market) बाजारात 04 हजार 300 रुपये, अकोले बाजारात 04 हजार 200 रुपये, कोपरगाव बाजारात 04 हजार 400 रुपये, पारनेर बाजारात 3850 रुपये, तर रामटेक बाजारात सर्वाधिक 05 हजार 500 रुपयांचा दर मिळाला. 

आज लाल कांद्याला कोपरगाव बाजारात 2750 रुपये, भुसावळ बाजारात 3500 रुपये दर मिळाला. आणि पुणे बाजारात लोकल कांद्याची 16 हजार क्विंटलची आवक झाली. तर या कांद्याला कमीत कमी 1800 रुपये, तर सरासरी 3250 रुपये दर मिळाला. आज सर्वसाधारण कांद्याला कमीत कमी 2750 रुपये आणि सरासरी 04 हजार 200 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/10/2024
अहमदनगर---क्विंटल1028100050004200
अहमदनगरलालक्विंटल160200032002750
अहमदनगरउन्हाळीक्विंटल10498170047704150
जळगावलालक्विंटल9320038003500
नागपूरउन्हाळीक्विंटल25500060005500
नाशिकउन्हाळीक्विंटल400230045004300
पुणे---क्विंटल205450051004200
पुणेलोकलक्विंटल16902210042333167
पुणेचिंचवडक्विंटल4948270050104100
सातारा---क्विंटल88100045002750
सोलापूरलोकलक्विंटल48100040002800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)36160
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिक