Join us

Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूर, नगर जिल्ह्यात कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 6:09 PM

Kanda Bajarbhav : आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची 20 हजार क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी 'इतके' रुपये दर मिळाला.

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajarbhav) 01 लाख 7 हजार 733 क्विंटल ची आवक झाली. यात उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात 33 हजार 921 अहमदनगर जिल्ह्यात 30 हजार 568 क्विंटलची आवक झाली. तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी 04 हजार 100 रुपयांपासून ते 04 हजार 870 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Solapur Kanda Market) 20 हजार क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी 04 हजार रुपये दर मिळाला. अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 04 हजार 500 रुपये, नागपूर बाजारात चार हजार 750 रुपये, साक्री बाजाराच्या आदर 550 रुपये तर सांगली फळे आणि भाजीपाला मार्केटमध्ये लोकल कांद्याला 03 हजार 400 रुपये दर मिळाला.

आज उन्हात कांद्याला अहमदनगर (Ahmednagar Kanda market) बाजारात 04 हजार रुपये, येवला बाजारात 04 हजार 500 रुपये, नाशिक बाजारात 04 हजार 700 रुपये, लासलगाव बाजारात 4870 रुपये, कळवण बाजारात 04 हजार 700 रुपये, मनमाड बाजारात 04 हजार 410 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 4650 रुपये आणि दिंडोरी-वणी बाजारात चार हजार 770 रुपये दर मिळाला.

आजचे सविस्तर बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/09/2024
अहमदनगरनं. १क्विंटल390400051004250
अहमदनगरनं. २क्विंटल340180038002550
अहमदनगरनं. ३क्विंटल150100016001250
अहमदनगरलोकलक्विंटल38100050003000
अहमदनगरउन्हाळीक्विंटल30568146749504247
अकोला---क्विंटल1180300050004300
अमरावतीलालक्विंटल210300060004500
चंद्रपुर---क्विंटल514375060005000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल831200043503175
धाराशिवलालक्विंटल6330050004150
धुळेलालक्विंटल5360143540703457
जळगावलालक्विंटल617311747673909
कोल्हापूर---क्विंटल4050150053003400
नागपूरलालक्विंटल1002365041504025
नागपूरपांढराक्विंटल960420050004800
नाशिकउन्हाळीक्विंटल33921251750144654
नाशिकपोळक्विंटल35300050004300
पुणेलोकलक्विंटल506250050003750
पुणेलालक्विंटल694100051104000
सांगलीलोकलक्विंटल3120200048003400
सातारा---क्विंटल250400050004500
साताराहालवाक्विंटल198300035003500
सोलापूरलोकलक्विंटल4550035002500
सोलापूरलालक्विंटल2062250057004000
सोलापूरपांढराक्विंटल212650041003000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)107733
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्रशेती