Join us

Kanda Bajarbhav : बैलपोळ्याच्या दिवशी कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 4:18 PM

Kanda Bajarbhav :  आज बैलपोळ्याच्या दिवशी म्हणजे 2 सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 27 हजार 875 क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज बैलपोळ्याच्या दिवशी म्हणजे 2 सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 27 हजार 875 क्विंटलची आवक झाली. तर आज कांद्याला 2750 रुपयांपासून ते 04 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज लाल कांद्याला नागपूर (Nagpur Kanda Market) बाजारात 3750 रुपये तर हिंगणा बाजारात 4166 रुपये दर मिळाला. तसेच सर्वाधिक सर्वसाधारण कांद्याची 11,247 क्विंटलची आवक मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये झाली. या कांद्याला 3600 रुपये दर मिळाला. तर कराड बाजारात आलेल्या हलवा कांद्याला 04 हजार रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 3500 रुपये दर मिळाला.

आज नंबर 01 च्या कांद्याला शेवगाव बाजारात 3750 रुपये, कल्याण बाजारात 3550 रुपये, तर नंबर 02 आणि 03 च्या कांद्याला शेवगाव बाजारात अनुक्रमे 3150 आणि 2250 रुपये दर मिळाला. तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 3950 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/09/2024
कोल्हापूर---क्विंटल3175150045003000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल293170032002450
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11247320040003600
सातारा---क्विंटल242150040002750
कराडहालवाक्विंटल99150040004000
नागपूरलालक्विंटल1000300040003750
हिंगणालालक्विंटल3350050004166
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल1671220042003200
पुणेलोकलक्विंटल5616280042003500
पुणे- खडकीलोकलक्विंटल12190036002750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल23260039003750
पुणे-मोशीलोकलक्विंटल373200040003000
वाईलोकलक्विंटल50280042003600
मंगळवेढालोकलक्विंटल78100042204000
कामठीलोकलक्विंटल6350045004000
शेवगावनं. १क्विंटल414350042003750
कल्याणनं. १क्विंटल3340038003550
शेवगावनं. २क्विंटल276300034003150
शेवगावनं. ३क्विंटल154100028002250
नागपूरपांढराक्विंटल960320042003950
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीनाशिक