Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : रक्षाबंधनाच्या दिवशी उन्हाळ कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : रक्षाबंधनाच्या दिवशी उन्हाळ कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav onion market price on Rakshabandhan day Read details | Kanda Bajarbhav : रक्षाबंधनाच्या दिवशी उन्हाळ कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : रक्षाबंधनाच्या दिवशी उन्हाळ कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज रक्षाबंधन (Rakshabandhan) आणि नारळी पौर्णिमा असल्याने राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद होते.

Kanda Bajarbhav : आज रक्षाबंधन (Rakshabandhan) आणि नारळी पौर्णिमा असल्याने राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद होते.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज रक्षाबंधन (Rakshabandhan) आणि नारळी पौर्णिमा असल्याने राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद होते. मात्र काही निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची 23 हजार 933 क्विंटलचे आवक झाली. तर आज कांद्याला सरासरी 2550 रुपयांपासून ते 3700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याची 6380 क्विंटल तर अहमदनगर जिल्ह्यात 4899 क्विंटलची आवक झाली. आज नाशिक जिल्ह्यातील लासलगाव-निफाड बाजारात उन्हाळ कांद्याला 3311 रुपये, लासलगाव- विंचूर बाजारात 3250 रुपये, सिन्नर बाजारात 3200 रुपये, संगमनेर बाजारात 2650 रुपये तर मनमाड बाजारात 03 हजार 25 रुपये दर मिळाला. 


तर आज लाल कांद्याची सोलापूर बाजारात 8000 क्विंटलची आवक झाली. तर या ठिकाणी 3200 रुपये दर मिळाला. उर्वरित बाजार समित्यांमध्ये बारामती बाजार समितीत 2600 रुपये, इंदापूर बाजारात 2500 रुपये, हिंगणा बाजारात सर्वाधिक 3700 रुपयांचा दर मिळाला. आज लोकल कांद्याला सरासरी 2750 रुपयांपासून ते 3800 रुपयांपर्यंत दर मिळाला.

पाहूया सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/08/2024
कोल्हापूर---क्विंटल2529120037002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल735140035002450
सोलापूरलालक्विंटल830550041003200
बारामतीलालक्विंटल393100036002600
इंदापूरलालक्विंटल9870033002500
हिंगणालालक्विंटल2340040003700
पुणे- खडकीलोकलक्विंटल29120028002000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3200035002750
पुणे-मोशीलोकलक्विंटल418200038002900
मंगळवेढालोकलक्विंटल139190041003800
कल्याणनं. १क्विंटल3300035003300
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल2400170034213311
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल3500150033513250
सिन्नरउन्हाळीक्विंटल280200032753200
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल294850036003200
संगमनेरउन्हाळीक्विंटल1951150038002650
मनमाडउन्हाळीक्विंटल200140032913025

Web Title: Latest News Kanda Bajarbhav onion market price on Rakshabandhan day Read details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.