Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav onion market price summer onion in Lasalgaon market check here | Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची एक लाख 37 हजार 278 क्विंटलची आवक झाली. कालपासून कांदा दरात काहीशी घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची एक लाख 37 हजार 278 क्विंटलची आवक झाली. कालपासून कांदा दरात काहीशी घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Market) एक लाख 37 हजार 278 क्विंटलची आवक झाली. कालपासून कांदा दरात काहीशी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. आज कांद्याला कमीत कमी 2750 रुपयांपासून ते 04 हजार 700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 27 सप्टेंबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याची 55 हजार क्विंटल तर अहमदनगर जिल्ह्यात 17 हजार क्विंटल ची आवक झाली. या कांद्याला येवला बाजारात चार हजार 150 रुपये, लासलगाव बाजारात 4 हजार 400 रुपये, सिन्नर बाजारात 4 हजार 200 रुपये, संगमनेर बाजारात 3260 रुपये, मनमाड बाजारात 04 हजार 100 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार 04 हजार 500 रुपये तर पारनेर बाजारात 4 हजार 75 रुपये दर मिळाला.  

तर आज सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याला 04 हजार रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 3500 रुपये, संगमनेर बाजारात 2650 रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 03 हजार 900 रुपये मंगळवेढा बाजारात 03 हजार 300 रुपये दर मिळाला. तर सोलापूर बाजारात पांढरा कांद्याला 03 हजार रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/09/2024
अहमदनगर---क्विंटल1756850047002600
अहमदनगरलोकलक्विंटल83150040003000
अहमदनगरलालक्विंटल1456125046502950
अहमदनगरउन्हाळीक्विंटल8669150049113668
अकोला---क्विंटल650300045003500
अमरावतीलालक्विंटल279220048003500
चंद्रपुर---क्विंटल174300050004000
धाराशिवलालक्विंटल21250050003750
धुळेलालक्विंटल3799142543503963
जळगावलोकलक्विंटल600420045514350
जळगावलालक्विंटल523262541563375
कोल्हापूर---क्विंटल3055150049003200
मंबई---क्विंटल7845400049004450
नागपूरलोकलक्विंटल14350045004000
नागपूरलालक्विंटल10320040003466
नाशिकउन्हाळीक्विंटल55554210646934342
पुणे---क्विंटल2337255047503975
पुणेलोकलक्विंटल9222235044253388
पुणेचिंचवडक्विंटल6421250050014200
सोलापूरलोकलक्विंटल11950044003300
सोलापूरलालक्विंटल16575122551504000
सोलापूरपांढराक्विंटल230150040003000
ठाणेनं. १क्विंटल3450050004750
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)137278

Web Title: Latest News Kanda Bajarbhav onion market price summer onion in Lasalgaon market check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.