Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : नाशिकमध्ये कांदा बाजारभावात काहीशी घसरण, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिकमध्ये कांदा बाजारभावात काहीशी घसरण, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav onion market prices down in Nashik, see todays market price | Kanda Bajarbhav : नाशिकमध्ये कांदा बाजारभावात काहीशी घसरण, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिकमध्ये कांदा बाजारभावात काहीशी घसरण, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची जवळपास 88 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची जवळपास 88 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Nashik Kanda Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Todays Onion Market Price) तब्बल 01 लाख 82 हजार 285 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची जवळपास 88 हजार क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 2500 रुपयांपासून ते 04 हजार 800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

24 सप्टेंबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज उन्हाळ कांद्याला नाशिक जिल्ह्यातील येवला अंदरसुल बाजार समितीत 04 हजार 600 रुपये, नाशिक बाजार समिती (Nashik Kanda Market) 4500 रुपये, लासलगाव बाजार समिती 470 रुपये, सिन्नर बाजार समिती 4850 रुपये, कळवण बाजारात 4700 रुपये, सटाणा बाजारात 4750 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 04 हजार 800 रुपये, तसेच नाशिक बाजारात पोळ कांद्याची 45 क्विंटरची आवक होऊन सरासरी 04 हजार रुपये दर मिळाला. 

सोलापूर बाजारात लाल कांद्याची 16 हजार 482 क्विंटलची आवक झाली. तर या बाजारात  3600 रुपये, अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये 3900 रुपये, धुळे बाजारात 04 हजार 450 रुपये, नागपूर बाजारात 04 हजार 750 रुपये, पाथर्डी बाजारात 04 हजार 500 रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 03 हजार 900 रुपये दर मिळाला.

असे आहेत सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/09/2024
कोल्हापूर---क्विंटल3352150051003300
अकोला---क्विंटल410300048003600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल896160044003000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल550250050004000
राहूरी---क्विंटल1441950050002750
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10617420052004700
खेड-चाकण---क्विंटल500300045004000
दौंड-केडगाव---क्विंटल1957210051004300
विटा---क्विंटल40400050004500
सातारा---क्विंटल124350050004250
राहता---क्विंटल1682170055004350
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल6422300050104500
कराडहालवाक्विंटल75300045004500
सोलापूरलालक्विंटल1648250054003600
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल249250053003900
धुळेलालक्विंटल360160050104450
जळगावलालक्विंटल245150243772950
धाराशिवलालक्विंटल24360050004300
नागपूरलालक्विंटल1000400050004750
संगमनेरलालक्विंटल673100045002750
पाथर्डीलालक्विंटल822150061004500
साक्रीलालक्विंटल4650282549304650
हिंगणालालक्विंटल1320032003200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल1981200047003350
पुणेलोकलक्विंटल10243300048003900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7250050003050
पुणे-मोशीलोकलक्विंटल419200050003500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल650420046774500
मलकापूरलोकलक्विंटल43427048004310
जामखेडलोकलक्विंटल7750045002500
कल्याणनं. १क्विंटल3450050004750
सोलापूरपांढराक्विंटल1302100050002700
नागपूरपांढराक्विंटल1520420050004800
नाशिकपोळक्विंटल45340045004000
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल600170049314600
नाशिकउन्हाळीक्विंटल1852360048504500
लासलगावउन्हाळीक्विंटल6122400049624770
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल5535250050014780
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल3125250050014750
सिन्नरउन्हाळीक्विंटल850200049264850
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल501150060004800
कळवणउन्हाळीक्विंटल20550200054004700
संगमनेरउन्हाळीक्विंटल1572150052003350
चांदवडउन्हाळीक्विंटल2200201448804700
मनमाडउन्हाळीक्विंटल700179150004675
सटाणाउन्हाळीक्विंटल857090052004750
कोपरगावउन्हाळीक्विंटल5728100048584500
कोपरगावउन्हाळीक्विंटल4352210050014850
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल9000250054004800
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल3240300050004700
देवळाउन्हाळीक्विंटल4680150050054780
उमराणेउन्हाळीक्विंटल11500150050014500
नामपूरउन्हाळीक्विंटल3912200050054700
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल5856200051004400

Web Title: Latest News Kanda Bajarbhav onion market prices down in Nashik, see todays market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.