Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : कांदा दरात कमालीची घसरण, आज पुन्हा सोलापूर, लासलगाव बाजार कोसळले! 

Kanda Bajarbhav : कांदा दरात कमालीची घसरण, आज पुन्हा सोलापूर, लासलगाव बाजार कोसळले! 

Latest News Kanda Bajarbhav Onion prices drop drastically, Solapur, Lasalgaon markets collapse again today | Kanda Bajarbhav : कांदा दरात कमालीची घसरण, आज पुन्हा सोलापूर, लासलगाव बाजार कोसळले! 

Kanda Bajarbhav : कांदा दरात कमालीची घसरण, आज पुन्हा सोलापूर, लासलगाव बाजार कोसळले! 

Kanda Bajarbhav : गेल्या दोन दिवसांपासून लाल कांदा दरात (Lal Kanda Market) कमालीची घसरण झाली आहे.

Kanda Bajarbhav : गेल्या दोन दिवसांपासून लाल कांदा दरात (Lal Kanda Market) कमालीची घसरण झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav :  गेल्या दोन दिवसांपासून लाल कांदा दरात (Lal Kanda Market) कमालीची घसरण झाली आहे. आज सोलापूर बाजारात सरासरी दर 1100 रुपये तर लासलगाव बाजारात 1625 रुपयांवर येऊन ठेपले आहेत. म्हणजे सोलापूर बाजारात जवळपास 700 रुपये तर लासलगाव बाजारात 800 रुपयांची घसरण पाहायला मिळते आहे.

आज 11 मार्च 2025 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला (Nashik Kanda Market) कमीत कमी 1200 रुपयांपासून ते 02 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. यात धुळे बाजारात 1800 रुपये, जळगाव बाजारात 1075 रुपये, नागपूर बाजारात 2050 रुपये, मनमाड बाजारात 1200 रुपये, इंदापूर बाजारात 1650 रुपये, तर देवळा बाजारात पंधराशे रुपये दर मिळाला.

तसेच आज उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda) येवला अंदरसूल बाजारात 1350 रुपये, लासलगाव निफाड बाजारात 1700 रुपये, लासलगाव बाजारात 1650 रुपये, कळवण बाजारात 1300 रुपये, सटाणा बाजारात 1355 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1300 रुपये, रामटेक बाजारात 1900 रुपये तर देवळा बाजारात 1400 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/03/2025
कोल्हापूर---क्विंटल547580020001400
अकोला---क्विंटल800100019001600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल3135100022001600
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल671150020001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल12987100019001450
खेड-चाकण---क्विंटल200150020001700
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल258430017001350
राहता---क्विंटल472640015001050
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल1186765017101250
कराडहालवाक्विंटल15050020002000
सोलापूरलालक्विंटल2442420020001100
येवला -आंदरसूललालक्विंटल500040015541300
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल54050020001250
धुळेलालक्विंटल159030020001800
लासलगाव - निफाडलालक्विंटल286080717251575
लासलगाव - विंचूरलालक्विंटल303897517411580
जळगावलालक्विंटल190050016251075
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1300040015151200
नागपूरलालक्विंटल3000130023002050
सिन्नर - नायगावलालक्विंटल72550016201550
चांदवडलालक्विंटल820080016921400
मनमाडलालक्विंटल300040015181200
सटाणालालक्विंटल422533514751190
इंदापूरलालक्विंटल34420021001650
भुसावळलालक्विंटल64180022002000
देवळालालक्विंटल165050016651500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल637750015001000
पुणेलोकलक्विंटल1811570017001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6210022002150
पुणे-मोशीलोकलक्विंटल61950018001150
मलकापूरलोकलक्विंटल20504001350800
जामखेडलोकलक्विंटल509260034003000
कामठीलोकलक्विंटल4150025002000
कल्याणनं. १क्विंटल3200023002150
कल्याणनं. २क्विंटल3150016001550
नागपूरपांढराक्विंटल2040120024002100
नाशिकपोळक्विंटल492585019111650
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल817070016251250
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल100050015681350
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल1364110019251700
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल5023110020811630
कळवणउन्हाळीक्विंटल10150110018211300
सटाणाउन्हाळीक्विंटल861535516551355
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1800120018261300
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1059100017231450
रामटेकउन्हाळीक्विंटल15180020001900
देवळाउन्हाळीक्विंटल520040015751400

Web Title: Latest News Kanda Bajarbhav Onion prices drop drastically, Solapur, Lasalgaon markets collapse again today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.