Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : सोलापुरात लाल कांदा आवक वाढली, मात्र...जाणून घ्या आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : सोलापुरात लाल कांदा आवक वाढली, मात्र...जाणून घ्या आजचे बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav Red onion arrival increased in Solapur but market down know today's market price | Kanda Bajarbhav : सोलापुरात लाल कांदा आवक वाढली, मात्र...जाणून घ्या आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : सोलापुरात लाल कांदा आवक वाढली, मात्र...जाणून घ्या आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात लाल कांद्याची 56 हजार तर नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 18 हजार तर पुणे बाजारात लोकल कांद्याची 11 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात लाल कांद्याची 56 हजार तर नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 18 हजार तर पुणे बाजारात लोकल कांद्याची 11 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Arrival) 01 लाख 25 हजार 620 क्विंटलचे आवक झाली. या सोलापूर बाजारात लाल कांद्याची 56 हजार तर नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 18 हजार तर पुणे बाजारात लोकल कांद्याची 11 हजार क्विंटलची आवक झाली. तर कांद्याला आज कमीत कमी 2400 रुपयांपासून ते 06 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज बारा नोव्हेंबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात  (Nashik Kanda Market) उन्हाळा कांद्याला येवला बाजारात 4000 रुपये, लासलगाव बाजारात 5851 रुपये, कळवण बाजारात 5500 रुपये, चांदवड बाजारात 3550 रुपये, मनमाड बाजारात 3200 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात 5 हजार 600 रुपये दर पोळ कांद्याला 3800 रुपये दर मिळाला. 

तर लाल कांद्याला सोलापूर (Solapur Kanda Market) बाजारात 2400 रुपये लासलगाव बाजार चार हजार शंभर रुपये सिन्नर बाजारात चार हजार तीनशे पन्नास रुपये मनमाड आणि देवळा बाजारात 3500 रुपये दर मिळाला. तर लोकल कांद्याला पुणे बाजारात 04 हजार 150 रुपये तर नागपूर बाजारात पांढरा कांद्याला 03 हजार 950 रुपये दर मिळाला आणि मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला 04 हजार 500 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/11/2024
कोल्हापूर---क्विंटल5516100065002800
अकोला---क्विंटल930150040003000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल640110038002450
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल645300055004500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10670300060004500
खेड-चाकण---क्विंटल500300060004000
सातारा---क्विंटल330200065004200
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल2935400070105000
कराडहालवाक्विंटल198300038003800
सोलापूरलालक्विंटल5625030071002400
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल285200055003750
लासलगावलालक्विंटल708130050124100
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल340050042703510
नागपूरलालक्विंटल2000200044003800
सिन्नरलालक्विंटल440100054604350
सिन्नर - नायगावलालक्विंटल81150059615750
मनमाडलालक्विंटल100050043653500
भुसावळलालक्विंटल8300040003500
देवळालालक्विंटल1075110042603500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल4530100065002800
पुणेलोकलक्विंटल10786200063004150
पुणे- खडकीलोकलक्विंटल5210056003850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8520068006000
पुणे-मोशीलोकलक्विंटल654200035002750
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल190360042014201
कल्याणनं. १क्विंटल3600065006250
नागपूरपांढराक्विंटल2000200046003950
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल995250045523800
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल100150043004000
लासलगावउन्हाळीक्विंटल1272400060615851
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1000200054174600
कळवणउन्हाळीक्विंटल9050240065005501
चांदवडउन्हाळीक्विंटल300101156003550
मनमाडउन्हाळीक्विंटल80225144923200
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल4135370067315600
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल371400159255450
देवळाउन्हाळीक्विंटल2530150055005000

Web Title: Latest News Kanda Bajarbhav Red onion arrival increased in Solapur but market down know today's market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.