Join us

Kanda Bajarbhav : निर्यातशुल्क हटविण्याच्या निर्णयानंतर कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 19:58 IST

Kanda Bajarbhav : कांदा निर्यात शुल्क हटविण्याच्या (Onion Export Duty) निर्णयानंतर कांद्याला सरासरी काय भाव मिळाला.

Kanda Bajarbhav : गेल्या अनेक दिवसांपासून ची कांद्यावर निर्यात शुल्क (Onion Export Duty) हटवण्याची मागणी मान्य करत येत्या 01 एप्रिलपासून या निर्णयाची अंमबजावणी केली जाणार आहे. तत्पूर्वी या निर्णयानंतर कांद्याला कमीत कमी 1100 रुपयांपासून ते 1700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 23 मार्च रविवार रोजी काही निवडक बाजार समित्यांमध्येच कांद्याचे आवक (Kanda Avak) झाली. यात लाल कांद्याला (Lal Kanda Bajarbhav) धाराशिव बाजारात 1350 रुपये, बाजारात 1200 रुपये, तसेच जुन्नर ओतुर बाजारात पुन्हा कांद्याला 1500 रुपये, कोपरगाव बाजारात 1425 रुपये, पारनेर बाजारात 1700 रुपये तर राहता बाजारात 1350 रुपये असा दर मिळाला. 

तसेच आजच्या दिवशी जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याची 6,952 क्विंटलची आवक झाली तर पुणे बाजारात लोकल कांद्याची 16 हजार 946 क्विंटल, पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याचे 11,279 क्विंटलचे झाली. आज लोकल कांद्याला पुणे बाजारात कमीत कमी 700 रुपये तरी सरासरी 1200 रुपये आणि मंगळवेढा बाजारात कमीत कमी 1200 रुपये तर सरासरी 1600 रुपये असा दर मिळाला.

वाचा रविवारचे बाजारभाव 

23/03/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल351570015001100
सातारा---क्विंटल54880018001300
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल8140018001650
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल6952100020101550
कराडहालवाक्विंटल995001800500
धाराशिवलालक्विंटल11580019001350
भुसावळलालक्विंटल58100015001200
पुणेलोकलक्विंटल1694670017001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल15160018001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल5533001400850
मंगळवेढालोकलक्विंटल13120020001600
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल8072100020001500
कोपरगावउन्हाळीक्विंटल3648110016501425
पारनेरउन्हाळीक्विंटल1127950020001700
राहताउन्हाळीक्विंटल248350018001350
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीपुणे