Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : विधानसभा निकालाच्या दिवशी कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Kanda Bajarbhav : विधानसभा निकालाच्या दिवशी कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Latest News Kanda Bajarbhav see onion market price on vidhansabha election result day Read in detail | Kanda Bajarbhav : विधानसभा निकालाच्या दिवशी कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Kanda Bajarbhav : विधानसभा निकालाच्या दिवशी कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Kanda Bajarbhav : आज विधानसभेच्या निकालाच्या दिवशी कांद्याला (Kanda Market) कुठे काय भाव मिळाला?

Kanda Bajarbhav : आज विधानसभेच्या निकालाच्या दिवशी कांद्याला (Kanda Market) कुठे काय भाव मिळाला?

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज विधानसभेच्या निकालाच्या दिवशी कांद्याला (Kanda Market) कमीत कमी 2200 रुपयांपासून ते 05 हजार 400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तसेच आज दिवसभरात 61 हजार 52 क्विंटल ची आवक झाली. 

आज 23 नोव्हेंबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याची 31 हजार क्विंटल, नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 1870 क्विंटल तर लाल कांद्याची 09 हजार क्विंटलची आवक झाली. लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला 03 हजार 700 रुपये, चांदवड बाजारात 04 हजार 800 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार 05 हजार 650 रुपये, तर येवला बाजारात 03 हजार 900 रुपये दर मिळाला. 

तसेच सोलापूर बाजारात लाल कांद्याला 2500 रुपये, लासलगाव बाजारात 04 हजार रुपये, चांदवड बाजारात 3700 रुपये, भुसावळ बाजारात 03 हजार रुपये तर लोकल कांद्याला सांगली-फळे भाजीपाला मार्केटमध्ये 3 हजार 38 रुपये आणि अकोला बाजारात सर्वसाधारण कांद्याला 3500 रुपये दर मिळाला.


वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/11/2024
कोल्हापूर---क्विंटल2750100060002600
अकोला---क्विंटल565180045003500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल635100037002350
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल327200050004000
राहूरी -वांबोरी---क्विंटल386420050003600
सोलापूरलालक्विंटल3173030070002500
येवलालालक्विंटल130050038992900
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल420120038002500
लासलगावलालक्विंटल3528150054154000
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1900200045013900
जळगावलालक्विंटल90970042922527
चांदवडलालक्विंटल850180148013701
मनमाडलालक्विंटल180050040003500
कोपरगावलालक्विंटल1140160036003011
शिरपूरलालक्विंटल17440049752500
भुसावळलालक्विंटल5250030003000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3038150065003038
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7400040004000
पुणे-मोशीलोकलक्विंटल286100070004000
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल4150025002000
मंगळवेढालोकलक्विंटल31260050003500
कामठीलोकलक्विंटल23350045004000
शेवगावनं. १क्विंटल316400052004250
शेवगावनं. २क्विंटल420200038002350
शेवगावनं. ३क्विंटल19650018001250
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1500230056134250
येवलाउन्हाळीक्विंटल20050054613900
लासलगावउन्हाळीक्विंटल60200050003700
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल300220053995100
चांदवडउन्हाळीक्विंटल50400053804800
कोपरगावउन्हाळीक्विंटल45150047004200
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1125340061805650
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल135300057515400

Web Title: Latest News Kanda Bajarbhav see onion market price on vidhansabha election result day Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.