Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ आणि पोळ कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ आणि पोळ कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav summer and pole onions market price in Nashik district Read in details | Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ आणि पोळ कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ आणि पोळ कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Arrival) दीड लाख क्विंटल ची आवक झाली. यात सोलापूर बाजारात

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Arrival) दीड लाख क्विंटल ची आवक झाली. यात सोलापूर बाजारात

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (onion Arrival) दीड लाख क्विंटल ची आवक झाली. यात सोलापूर बाजारात सर्वाधिक 57 हजार क्विंटल लाल कांदा तर नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 28 हजार क्विंटलची आवक तर आज कांद्याला कमीत कमी 2100 रुपयांपासून ते 06 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याला येवला बाजारात 4700 रुपये, नाशिक बाजारात 5900 रुपये, लासलगाव बाजारात 05 हजार 600 रुपये, कळवण बाजारात 05 हजार 100 रुपये, चांदवड बाजारात 4710 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 5700 रुपये आणि संगमनेर बाजारात 04 हजार रुपयांचा दर मिळाला. 

तर लाल कांद्याला सोलापूर (Solapur Kanda Market) बाजारात 2600 रुपये, बारामती बाजारात 5000 रुपये, लासलगाव बाजारात 351 रुपये, सिन्नर बाजारात 4750 रुपये तर संगमनेर बाजारात 3225 रुपये दर मिळाला. पोळ कांद्याला नाशिक बाजारात 04 हजार 800 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात 04 हजार रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/11/2024
कोल्हापूर---क्विंटल5013100070003000
अकोला---क्विंटल1015150037002500
जळगाव---क्विंटल89370035622130
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल470120040002600
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल13001300060004500
मंचर- वणी---क्विंटल427500065105800
विटा---क्विंटल50100070004500
सातारा---क्विंटल296200070004500
जुन्नरचिंचवडक्विंटल2204250064005700
कराडहालवाक्विंटल99500065006500
सोलापूरलालक्विंटल5766630067002600
बारामतीलालक्विंटल825200066005000
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल369150052003350
धुळेलालक्विंटल28010053004170
लासलगावलालक्विंटल552270042523551
जळगावलालक्विंटल36200058773626
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल5000100038002600
नागपूरलालक्विंटल1000250050004375
सिन्नरलालक्विंटल330100058014750
राहूरी -वांबोरीलालक्विंटल261320045003200
संगमनेरलालक्विंटल11113100054513225
मनमाडलालक्विंटल30050045513800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल6345100065003750
पुणेलोकलक्विंटल7606250065004500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6420070005600
पुणे-मोशीलोकलक्विंटल789200040003000
मंगळवेढालोकलक्विंटल75320053002900
शेवगावनं. १क्विंटल590400054004250
कल्याणनं. १क्विंटल3600065006250
शेवगावनं. २क्विंटल416200038002200
शेवगावनं. ३क्विंटल18050018001200
जळगावपांढराक्विंटल3275026501750
नागपूरपांढराक्विंटल820300050004500
नाशिकपोळक्विंटल630360055004800
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल750200045004000
येवलाउन्हाळीक्विंटल2000200058404700
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल100195142013800
नाशिकउन्हाळीक्विंटल322500064515900
लासलगावउन्हाळीक्विंटल924330158585551
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल1625380157005501
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल750250055805150
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1500180052524700
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल42300058995750
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल25350061004500
कळवणउन्हाळीक्विंटल9850200064005100
संगमनेरउन्हाळीक्विंटल465200060004000
चांदवडउन्हाळीक्विंटल700120056954710
मनमाडउन्हाळीक्विंटल80300143013500
सटाणाउन्हाळीक्विंटल6310210563605570
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल4125330071515700

Web Title: Latest News Kanda Bajarbhav summer and pole onions market price in Nashik district Read in details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.