Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : नाशिकमध्ये उन्हाळ आणि पुण्यात लोकल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिकमध्ये उन्हाळ आणि पुण्यात लोकल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav summer onion and local onion market price in Nashik and Pune | Kanda Bajarbhav : नाशिकमध्ये उन्हाळ आणि पुण्यात लोकल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिकमध्ये उन्हाळ आणि पुण्यात लोकल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 49 हजार क्विंटल, पुणे बाजारात 8 हजार क्विंटल तर अहमदनगर जिल्ह्यात 05 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 49 हजार क्विंटल, पुणे बाजारात 8 हजार क्विंटल तर अहमदनगर जिल्ह्यात 05 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज 09 सप्टेंबर 2024 रोजी नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याचे 49 हजार क्विंटल, पुणे बाजारात 8 हजार क्विंटल तर अहमदनगर जिल्ह्यात 05 हजार क्विंटलची आवक झाली. तर आज कांद्याला कमीत कमी 2500 रुपयापासून ते  सरासरी 4500 रुपयापर्यंत दर मिळाला.

आजच्या पणन मंडळाच्या माहितीनुसार येवला बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी 03 हजार 500 रुपये, नाशिक बाजारात 3600 रुपये, लासलगाव बाजारात 3675 रुपये, सिन्नर बाजारात 3810 रुपये, संगमनेर बाजारात 03 हजार रुपये, चांदवड बाजारात 3700 रुपये, मनमाड बाजारात 3550 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 3751 रुपये दर मिळाला. 


आज लाल कांद्याला बारामती बाजारात 3200 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 3750 रुपये, धुळे बाजारात 3400 रुपये, साक्री बाजारात 3500 रुपये दर मिळाला. तर लोकल कांद्याला पुणे बाजारात 3850 रुपये आणि सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 3100 रुपये दर मिळाला.

आजचे सविस्तर बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/09/2024
कोल्हापूर---क्विंटल2467150045003000
अकोला---क्विंटल385350048004200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल739120038002500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल12549350043003900
सातारा---क्विंटल49250045003500
कराडहालवाक्विंटल99200045004500
बारामतीलालक्विंटल200100042003200
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल256250050003750
धुळेलालक्विंटल656135038503400
साक्रीलालक्विंटल4000180037503500
हिंगणालालक्विंटल16350050004066
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल1932180044003100
पुणेलोकलक्विंटल7725320045003850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7250044003450
पुणे-मोशीलोकलक्विंटल295200038002900
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल600330037613500
मंगळवेढालोकलक्विंटल89120045004100
कामठीलोकलक्विंटल7350045004000
शेवगावनं. १क्विंटल520340044003750
कल्याणनं. १क्विंटल3380040003900
शेवगावनं. २क्विंटल519240033002650
शेवगावनं. ३क्विंटल184100023001650
नागपूरपांढराक्विंटल1000350045004250
येवलाउन्हाळीक्विंटल400085038953500
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल100080037503500
नाशिकउन्हाळीक्विंटल2447280040503600
लासलगावउन्हाळीक्विंटल3840281140003675
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1900200039003600
सिन्नरउन्हाळीक्विंटल965200044443810
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल750150040003750
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल317050043003600
संगमनेरउन्हाळीक्विंटल2162150045003000
चांदवडउन्हाळीक्विंटल5000118141013700
मनमाडउन्हाळीक्विंटल550123037903550
लोणंदउन्हाळीक्विंटल145150042103500
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल17100200043813751
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल4831250040003750
देवळाउन्हाळीक्विंटल7280100038653650

Web Title: Latest News Kanda Bajarbhav summer onion and local onion market price in Nashik and Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.