Join us

Kanda Bajarbhav : नगर, नाशिक, संभाजीनगर जिल्ह्यातील उन्हाळ कांदा बाजारभाव, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 5:54 PM

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 51 हजार तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 34 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Onion Market) 01 लाख 43 हजार क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 51 हजार तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 34 हजार क्विंटलची आवक झाली. तर कांद्याला कमीत कमी 2100 रुपयांपासून ते 4 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

नाशिक जिल्ह्यात उन्हाळा कांद्याला (Nashik Kanda Market) येवला बाजारात 04 हजार 300 रुपये, सिन्नर बाजारात 4 हजार 450 रुपये, कळवण बाजारात 04 हजार 150 रुपये पिंपळगाव बसवंत बाजारात 4 हजार 500 रुपये तर देवळा बाजारात 4 हजार 650 रुपये दर मिळाला. तर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले बाजारात 03 हजार 300 रुपये, संगमनेर बाजारात 3400 रुपये दर मिळाला.

तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला (Solapur Kanda Market) 2500 रुपये, धुळे बाजारात 04 हजार रुपये, नागपूर बाजारात 3950 रुपये, मनमाड बाजारात 3136 रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 3700 रुपये दर मिळाला. तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 04 हजार 150 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/10/2024
कोल्हापूर---क्विंटल2968150051003200
अकोला---क्विंटल522150040003200
जळगाव---क्विंटल7875038872127
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल393120040002600
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल721200050004000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10964200047003350
खेड-चाकण---क्विंटल400200045003500
शिरुर---क्विंटल157350051004100
सातारा---क्विंटल102100045002700
राहता---क्विंटल107950052004200
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल5220220051104200
कराडहालवाक्विंटल99300035003500
सोलापूरलालक्विंटल3452950056002500
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल309200048003400
धुळेलालक्विंटल62520046004000
जळगावलालक्विंटल214170032502125
नागपूरलालक्विंटल1000320042003950
संगमनेरलालक्विंटल10083175148513301
मनमाडलालक्विंटल60235034003136
पाथर्डीलालक्विंटल84100044003200
साक्रीलालक्विंटल2620170041954090
भुसावळलालक्विंटल7300040003500
हिंगणालालक्विंटल1450045004500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3098220040003100
पुणेलोकलक्विंटल9510240050003700
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7430045004400
पुणे-मोशीलोकलक्विंटल346100030002000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल250400044004200
मलकापूरलोकलक्विंटल25118520001800
कामठीलोकलक्विंटल6350045004000
शेवगावनं. १क्विंटल664180045654300
कल्याणनं. १क्विंटल3400044004250
नागपूरपांढराक्विंटल1000340044004150
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300170048004300
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1050200047004500
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल2100180047654350
अकोलेउन्हाळीक्विंटल249130047214300
सिन्नरउन्हाळीक्विंटल510150047654450
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल43250047214600
कळवणउन्हाळीक्विंटल14050200054004150
संगमनेरउन्हाळीक्विंटल758180050003400
चांदवडउन्हाळीक्विंटल1500120049494630
मनमाडउन्हाळीक्विंटल160202644254300
सटाणाउन्हाळीक्विंटल8135100549904465
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल5250270052304500
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1940300047324300
गंगापूरउन्हाळीक्विंटल1509100049004590
देवळाउन्हाळीक्विंटल3180170050004650
उमराणेउन्हाळीक्विंटल12500150048914300
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डनाशिक