Join us

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 6:04 PM

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 49 हजार 749 क्विंटलची आवक झाली. काय भाव मिळाला..

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 86 हजार 620 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याचे 49 हजार 749 क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला सरासरी 2750 रुपयांपासून ते 4200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला नाशिक जिल्ह्यातील (Nashik Kanda Market) येवला बाजारात 04 हजार 500 रुपये, लासलगाव, सिन्नर बाजारात 04 हजार 400 रुपये, कळवण बाजारात 04 हजार 150 रुपये, चांदवड बाजार 04 हजार 280 रुपये, मनमाड बाजारात 04 हजार  रुपये, सटाणा बाजारात 4 हजार 250 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 4 हजार 300 रुपये असा बाजारभाव मिळाला. 

तर लाल कांद्याला सोलापूर बाजारात 03 हजार 800 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 4250 रुपये, भुसावळ बाजारात 3500 रुपये, तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 03 हजार 900 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/09/2024
कोल्हापूर---क्विंटल1606150050003400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल397200040003000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल6207360045004050
दौंड-केडगाव---क्विंटल1215250050004000
सातारा---क्विंटल160300044003700
राहता---क्विंटल1390100055004250
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल6814280048104100
कराडहालवाक्विंटल150380042004200
फलटणहायब्रीडक्विंटल811220051003850
सोलापूरलालक्विंटल5952100050003800
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल286300055004250
धुळेलालक्विंटल3050036503200
साक्रीलालक्विंटल3850290045004250
भुसावळलालक्विंटल1350035003500
पुणेलोकलक्विंटल7421320046003900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11390041004000
पुणे-मोशीलोकलक्विंटल333200035002750
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल230360044003800
जामखेडलोकलक्विंटल6170038002750
औसालोकलक्विंटल1400040004000
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500210047284500
लासलगावउन्हाळीक्विंटल2292215047004400
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1450290047014450
सिन्नरउन्हाळीक्विंटल550250045054400
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल587150045314400
कळवणउन्हाळीक्विंटल15300200048004150
चांदवडउन्हाळीक्विंटल2200250245024280
मनमाडउन्हाळीक्विंटल500200042014000
सटाणाउन्हाळीक्विंटल8050190046854250
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल9900200048514300
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल3420261145014350
देवळाउन्हाळीक्विंटल5000150044254225
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिक