Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढली, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढली, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav summer onions arrival increased in Nashik see market price | Kanda Bajarbhav : नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढली, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढली, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 61 हजार 578 क्विंटल तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 37 हजार 530 क्विंटलची आवक झाली

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 61 हजार 578 क्विंटल तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 37 हजार 530 क्विंटलची आवक झाली

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 63 हजार 912 क्विंटलची (Onion Market) आवक झाली. तर नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 61 हजार 578 क्विंटल तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 37 हजार 530 क्विंटलची आवक झाली तर आज कांद्याला कमीत कमी 2200 रुपयांपासून ते 04 हजार 600 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 25 ऑक्टोबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) येवला बाजारात 04 हजार 200 रुपये, लासलगाव बाजार 4 हजार 451 रुपये, सिन्नर बाजारात 04 हजार 600 रुपये, चांदवड बाजारात 4380 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात चार हजार 450 रुपये, नाशिक बाजारात सर्वाधिक 4 हजार 750 रुपये तर संगमनेर बाजारात चार हजार 380 रुपये दर मिळाला. 

तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला 2100 रुपये, धुळे मार्केटमध्ये 04 हजार 100 शंभर रुपये, लासलगाव बाजारात 2200 रुपये, जळगाव बाजारात 3900 रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 3400 रुपये, मंगळवेढा बाजारात 2200 रुपये आणि कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला 04 हजार रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

25/10/2024
कोल्हापूर---क्विंटल2974150055003300
अकोला---क्विंटल1005150036003000
जळगाव---क्विंटल37487735002150
राहूरी---क्विंटल827850052002850
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल12640200046003300
खेड-चाकण---क्विंटल350200045003800
दौंड-केडगाव---क्विंटल1865160054004200
राहता---क्विंटल104350051004300
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल4670300051104200
सोलापूरलालक्विंटल3753020057002100
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल369150030002250
धुळेलालक्विंटल38725051004100
लासलगावलालक्विंटल72160131112202
जळगावलालक्विंटल19250053773900
धाराशिवलालक्विंटल10100045002750
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल3500160049404300
संगमनेरलालक्विंटल7566120047112955
मनमाडलालक्विंटल11060031602500
साक्रीलालक्विंटल105415541554155
भुसावळलालक्विंटल6300035003500
हिंगणालालक्विंटल10325040003625
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल304150050002750
पुणेलोकलक्विंटल13704180050003400
पुणे- खडकीलोकलक्विंटल13160032002400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2490049004900
पुणे-मोशीलोकलक्विंटल290150035002500
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल28850035002000
मंगळवेढालोकलक्विंटल107920036002200
शेवगावनं. १क्विंटल612140044603850
कल्याणनं. १क्विंटल3350045004000
नाशिकपोळक्विंटल103220042003700
येवलाउन्हाळीक्विंटल2000110047724200
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500110043014200
नाशिकउन्हाळीक्विंटल514400051514750
लासलगावउन्हाळीक्विंटल2796370148414451
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल3025230046004400
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450200045314350
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल50090034503000
सिन्नरउन्हाळीक्विंटल720150047514600
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल46850046314500
कळवणउन्हाळीक्विंटल8150210053004201
संगमनेरउन्हाळीक्विंटल316180052003500
चांदवडउन्हाळीक्विंटल1000120049264380
मनमाडउन्हाळीक्विंटल150171046554331
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल6000270051514450
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2125300047754500
देवळाउन्हाळीक्विंटल5330160049004550
उमराणेउन्हाळीक्विंटल18500150047154100
नामपूरउन्हाळीक्विंटल3850200047704300
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल5500200049604500

Web Title: Latest News Kanda Bajarbhav summer onions arrival increased in Nashik see market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.