Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : गणेश चतुर्थीला उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर 

Kanda Bajarbhav : गणेश चतुर्थीला उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर 

Latest News Kanda Bajarbhav summer onions price on Ganesh Chaturthi Know in detail  | Kanda Bajarbhav : गणेश चतुर्थीला उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर 

Kanda Bajarbhav : गणेश चतुर्थीला उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर 

Kanda Bajarbhav : आज गणेश चतुर्थी असल्याने बहुतांश बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद होते. आज 60 हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज गणेश चतुर्थी असल्याने बहुतांश बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद होते. आज 60 हजार क्विंटल कांदा आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज गणेश चतुर्थी असल्याने बहुतांश बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद होते. आज 60 हजार क्विंटलची कांदा आवक झाली. यात अहमदनगर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 54 हजार क्विंटलची झाली. आज कांद्याला कमीत कमी  2650 रुपयांपासून ते 3800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला अहमदनगर बाजारात 3600 रुपये, चांदवड बाजारात 3800 रुपये, कोपरगाव बाजारात 3940 रुपये, नेवासा घोडेगाव बाजारात 3500 रुपये दर मिळाला. तर लाल कांद्याला बारामती बाजारात 3400 रुपये, भुसावळ बाजारात 3500 रुपये दर मिळाला. 

आज पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला 04 हजार 250 रुपये तर पुणे मोशी बाजारात 2900 रुपये, जामखेड बाजारात 2750 रुपये दर मिळाला. अकोला बाजारात सर्वसाधारण कांद्याला 3800 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/09/2024
अहमदनगरनं. १क्विंटल740340044003750
अहमदनगरनं. २क्विंटल726240033002650
अहमदनगरनं. ३क्विंटल354100023001350
अहमदनगरलोकलक्विंटल21150040002750
अहमदनगरउन्हाळीक्विंटल54599125042693660
अकोला---क्विंटल254300045003800
जळगावलालक्विंटल5300035003500
नाशिकउन्हाळीक्विंटल3200110040213800
पुणेलोकलक्विंटल490300041503575
पुणेलालक्विंटल460100044003400
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)60849

Web Title: Latest News Kanda Bajarbhav summer onions price on Ganesh Chaturthi Know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.