Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यातील बाजारांत कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यातील बाजारांत कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Latest News Kanda Bajarbhav Today Kanda market price in nashik district Read in detail | Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यातील बाजारांत कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यातील बाजारांत कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : नाशिकसह राज्यातील कांदा बाजार भाव (Kanda Bajarbhav) सातत्याने घसरण सुरूच आहे.

Kanda Bajarbhav : नाशिकसह राज्यातील कांदा बाजार भाव (Kanda Bajarbhav) सातत्याने घसरण सुरूच आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : नाशिकसह राज्यातील कांदा बाजार भाव (Kanda Bajarbhav) सातत्याने घसरण सुरूच आहे. काल लासलगाव बाजारात जवळपास 1625 रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यात आज पुन्हा 200 रुपयांची घसरण होऊन हा दर 1450 रुपयांवर येऊन ठेपला आहे. तसेच आज नाशिक जिल्ह्यात कांद्याची साधारण 31 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली. 

आज बारा मार्च 2025 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला (Lal Kanda Bajarbhav) कमीत कमी 1100 रुपयांपासून 2100 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. यात सोलापूर बाजारात 1100 रुपये येवला बाजारात 1250 रुपये, धुळे बाजारात 1600 रुपये, नागपूर बाजारात 2100 रुपये, सिन्नर बाजारात 1350 रुपये, भुसावळ बाजारात 1800 रुपये, यावल बाजारात 1720 रुपये दर मिळाला.

तसेच आज उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात 1470 रुपये, येवला बाजारात 1300 रुपये संगमनेर बाजारात 1000 रुपये, मनमाड बाजारात 1300 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1400 रुपये, तर पारनेर बाजारात देखील 1400 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/03/2025
कोल्हापूर---क्विंटल619660017001200
अकोला---क्विंटल1218100024002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल319040016001000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल13332100020001500
खेड-चाकण---क्विंटल1250080015001200
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल136630118001350
कराडहालवाक्विंटल150150020002000
सोलापूरलालक्विंटल2062320019501100
बारामतीलालक्विंटल106740016001200
येवलालालक्विंटल400027615001250
येवला -आंदरसूललालक्विंटल400040014021100
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल48950019001200
धुळेलालक्विंटल16725017201600
जळगावलालक्विंटल13003771452875
धाराशिवलालक्विंटल47120024001800
नागपूरलालक्विंटल3000120024002100
सिन्नरलालक्विंटल194250015301350
सिन्नर - नायगावलालक्विंटल67250015881500
मनमाडलालक्विंटल150040017211400
शिरपूरलालक्विंटल43030023001825
भुसावळलालक्विंटल39150020001800
यावललालक्विंटल1100150020001720
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल607650016001050
पुणेलोकलक्विंटल1283870017001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल21120023001750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल12120020001600
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल39730016001200
मंगळवेढालोकलक्विंटल61830021001600
कामठीलोकलक्विंटल27150025002000
कल्याणनं. १क्विंटल3240026002500
नागपूरपांढराक्विंटल2320120020001800
नाशिकपोळक्विंटल329575019001600
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल760065016491350
येवलाउन्हाळीक्विंटल100037614991300
संगमनेरउन्हाळीक्विंटल910830017001000
मनमाडउन्हाळीक्विंटल15060014561300
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल380060019001400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2470100015301400
पारनेरउन्हाळीक्विंटल864050018001400

Web Title: Latest News Kanda Bajarbhav Today Kanda market price in nashik district Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.