Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : पुण्यात कांद्याची आवक वाढली, आज काय बाजारभाव मिळाला? 

Kanda Bajarbhav : पुण्यात कांद्याची आवक वाढली, आज काय बाजारभाव मिळाला? 

Latest News Kanda Bajarbhav today onion market price Pune read in details | Kanda Bajarbhav : पुण्यात कांद्याची आवक वाढली, आज काय बाजारभाव मिळाला? 

Kanda Bajarbhav : पुण्यात कांद्याची आवक वाढली, आज काय बाजारभाव मिळाला? 

Kanda Bajarbhav : आज पुणे बाजारात सर्वाधिक 25 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कुठे काय भाव मिळाला, हे पाहुयात..

Kanda Bajarbhav : आज पुणे बाजारात सर्वाधिक 25 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कुठे काय भाव मिळाला, हे पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 30 हजार 324 क्विंटलची आवक झाली. यात पुणे बाजारात (Pune Kanda Market) सर्वाधिक 25 हजार क्विंटलचे आवक झाली. आज कांद्याला सरासरी 2938 रुपयांपासून ते 3850 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्याची (Summer onion) अहमदनगर जिल्ह्यात 3658 क्विंटल तर नागपूर जिल्ह्यात 30 क्विंटलची आवक झाली. या कांद्याला अनुक्रमे अहमदनगरला 3605 रुपये, तर नागपुरात 3500 रुपये दर मिळाला. जळगाव जिल्ह्यात लाल कांद्याला 3300 रुपये दर मिळाला. 

पुणे बाजारात सर्वसाधारण कांद्याला 3400 रुपये, लोकल कांद्याला 2938 रुपये, चिंचवड कांद्याला 3850 रुपये आणि सातारा बाजारात सर्वसाधारण कांद्याला 03 हजार रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/09/2024
दौंड-केडगाव---क्विंटल1200220040003400
सातारा---क्विंटल276200040003000
जुन्नरचिंचवडक्विंटल8366280042104000
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल6677130042503700
भुसावळलालक्विंटल14300035003300
पुणेलोकलक्विंटल9242280040003400
पुणे- खडकीलोकलक्विंटल36150032002350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल31300040003500
पुणे-मोशीलोकलक्विंटल794150035002500
पारनेरउन्हाळीक्विंटल3658150045003605
रामटेकउन्हाळीक्विंटल30300037003500

Web Title: Latest News Kanda Bajarbhav today onion market price Pune read in details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.