Join us

Kanda Bajarbhav : नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 7:39 PM

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 68 हजार 547 क्विंटलची आवक झाली. आज काय बाजारभाव मिळाला?

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 39 हजार 650 क्विंटल ची आवक झाली. यात उन्हाळ कांद्याला सरासरी 2600 रुपयांपासून ते 3800 रुपयांपर्यंत, तर लाल कांद्याला सरासरी 2825 रुपयांपासून ते 4100 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 28 ऑगस्ट रोजीच्या पण मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार उन्हाळ कांद्याला येवला आणि नाशिक बाजारात 3600 रुपये, लासलगाव, कोपरगाव, नामपूर आणि सिन्नर-नायगाव बाजारात 3700 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 3800 रुपये दर मिळाला.

आज लाल कांद्याला सोलापूर बाजारात 3700 रुपये, बारामती बाजारात 3450 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 04 हजार रुपये, धुळे बाजारात 4 हजार 140 रुपये, जळगाव बाजारात 2825 रुपये, धाराशिव बाजारात 4250 रुपये असा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/08/2024
अकलुज---क्विंटल280150045003200
कोल्हापूर---क्विंटल3889150045003200
जालना---क्विंटल124370035001300
अकोला---क्विंटल290250045003500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल815160041002850
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10245330040003650
खेड-चाकण---क्विंटल1250300040003500
सातारा---क्विंटल46200040003000
कराडहालवाक्विंटल48200042004200
सोलापूरलालक्विंटल14572100045003700
बारामतीलालक्विंटल510100046003450
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल369320048004000
धुळेलालक्विंटल3414041404140
जळगावलालक्विंटल411150041272825
धाराशिवलालक्विंटल10400045004250
साक्रीलालक्विंटल4500120039003300
भुसावळलालक्विंटल4300035003500
हिंगणालालक्विंटल3350050004333
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3207150043002900
पुणेलोकलक्विंटल7907240040003200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10400040004000
पुणे-मांजरीलोकलक्विंटल120300048004500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल750350039003700
वाईलोकलक्विंटल20200045003600
मंगळवेढालोकलक्विंटल23280045004000
कामठीलोकलक्विंटल8350045004000
कल्याणनं. १क्विंटल3380040003900
येवलाउन्हाळीक्विंटल5000120038463600
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल200050039003700
नाशिकउन्हाळीक्विंटल1695240039003600
लासलगावउन्हाळीक्विंटल7590140038513700
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल5200200038753700
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल5800200041013700
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल7125235038113400
सिन्नरउन्हाळीक्विंटल890150040003730
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल877150038183700
संगमनेरउन्हाळीक्विंटल2577100042002600
मनमाडउन्हाळीक्विंटल630146038003350
कोपरगावउन्हाळीक्विंटल9386100039813700
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल13500170040123800
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल3270280038203725
पारनेरउन्हाळीक्विंटल8604150042003450
नामपूरउन्हाळीक्विंटल6840150039003700
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल8130150039003700
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकसोलापूर