Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात लाल-उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात लाल-उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Latest news Kanda Bajarbhav Todays lal and unhal Kanda market price in lasalgaon Read in detail | Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात लाल-उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात लाल-उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : कांदा निर्यात शुल्क (Kanda Niryat Shulk) हटविण्याचा निर्णयानंतर आज सोमवारी बाजारभाव कसे आहेत..

Kanda Bajarbhav : कांदा निर्यात शुल्क (Kanda Niryat Shulk) हटविण्याचा निर्णयानंतर आज सोमवारी बाजारभाव कसे आहेत..

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav  : दोन दिवसांपूर्वी कांदा निर्यात शुल्क (Kanda Niryat Shulk) हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने याबाबतची अधिसूचना जाहीर करत येत्या १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे स्पष्ट केले.

त्यानंतर आज आठवड्याच्या सुरवातीला सकाळच्या सत्रात कांदा लिलाव (Onion Auction) पार पडले. तर आजही बाजारभाव जैसे थे आहेत. सदर निर्णयाचा कुठलाही परिणाम बाजारावर अद्याप तरी दिसून येत नसल्याचे पाहायला मिळते आहे. 

आज सोमवार २४ मार्च रोजी लासलगाव बाजारात (Lasalgaon kanda Market) लाल कांद्याला कमीत कमी ७०० तर सरासरी १३५० रुपये दर मिळाला. तर याच बाजारात ऊन्हाळ कांदा  कमीत कमी ८०० रुपये तर सरासरी १४५० रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी १२०० रुपये दर मिळाला. आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 300 रुपये, येवला बाजारात सरासरी 1300 रुपये, नागपूर बाजारात सरासरी 1600 रुपये, मनमाड बाजारात 1200 रुपये.... 

आणि देवळा बाजारात 1250 रुपये असा दर मिळाला. तसेच उन्हाळ कांद्याला अहिल्यानगर बाजारात सरासरी 1350 रुपये, येवला बाजारात 1400 रुपये, कळवण बाजारात 1251 रुपये, मनमाड बाजारात 1350 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1400 रुपये, गंगापूर बाजारात 1555 रुपये तर देवळा बाजार 1375 रुपये दर मिळाला. 

आजचे बाजारभाव पाहिले असता कांदा दरात बदल झाला नसल्याचे चित्र आहे. मात्र येत्या १ एप्रिलपासून यावर अंमलबजावणी होणार असल्याने त्यानंतर कांदा बाजार भावात फरक जाणवू लागेल का? हे पाहावे लागणार आहे.


वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/03/2025
कोल्हापूर---क्विंटल406270020001400
अकोला---क्विंटल113070014001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल354250015001000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल656120017001500
राहूरी -वांबोरी---क्विंटल90820018001300
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10070100020001500
सातारा---क्विंटल28080018001300
कराडहालवाक्विंटल150100018001800
सोलापूरलालक्विंटल1623830025001300
येवलालालक्विंटल200060014251300
येवला -आंदरसूललालक्विंटल70030013021250
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल42070014001050
जळगावलालक्विंटल140945015001000
नागपूरलालक्विंटल3000100018001600
सिन्नर - नायगावलालक्विंटल86450015001450
चांदवडलालक्विंटल5000100015501380
मनमाडलालक्विंटल200042114141200
यावललालक्विंटल450128016001410
देवळालालक्विंटल83065013751250
जालनालोकलक्विंटल28230019001100
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल276660020001300
पुणेलोकलक्विंटल832270017001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल13100017001350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8150016001550
पुणे-मोशीलोकलक्विंटल545140016001500
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल6570015001000
मंगळवेढालोकलक्विंटल23330019001400
बारामती-जळोचीनं. १क्विंटल36080018501300
नागपूरपांढराक्विंटल2040100015001375
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल300065014791300
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1377550018001350
येवलाउन्हाळीक्विंटल600060016111400
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल230050014561300
कळवणउन्हाळीक्विंटल1050040016551251
मनमाडउन्हाळीक्विंटल250060015711350
कोपरगावउन्हाळीक्विंटल139270016901400
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1000070017001400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1571100015511351
गंगापूरउन्हाळीक्विंटल126985017301555
देवळाउन्हाळीक्विंटल729060016001375

Web Title: Latest news Kanda Bajarbhav Todays lal and unhal Kanda market price in lasalgaon Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.