Lokmat Agro >बाजारहाट > Lal Kanda Market : सोलापूर बाजारात दर जैसे थे, नाशिक लाल कांदा मार्केट अपडेट काय? वाचा सविस्तर

Lal Kanda Market : सोलापूर बाजारात दर जैसे थे, नाशिक लाल कांदा मार्केट अपडेट काय? वाचा सविस्तर

latest news kanda bajarbhav todays nashik and solapur lal kanda market price see details | Lal Kanda Market : सोलापूर बाजारात दर जैसे थे, नाशिक लाल कांदा मार्केट अपडेट काय? वाचा सविस्तर

Lal Kanda Market : सोलापूर बाजारात दर जैसे थे, नाशिक लाल कांदा मार्केट अपडेट काय? वाचा सविस्तर

Lal Kanda Market : एकूणच आज देखील नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याचे (Kanda Market Update) बाजार स्थिर असल्याचे पाहायला मिळाले.

Lal Kanda Market : एकूणच आज देखील नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याचे (Kanda Market Update) बाजार स्थिर असल्याचे पाहायला मिळाले.

शेअर :

Join us
Join usNext

Lal Kanda Market :  आज नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) लाल कांद्याची 31 हजार क्विंटलची आवक झाली. तर पोळ कांद्याची 17 हजार क्विंटल आवक झाली. आज लाल कांद्याला (Lasalgaon Kanda Market) लासलगाव बाजारात 2451 रुपये, येवला बाजारात 2150 रुपये, मनमाड बाजारात 2200 दर मिळाला. एकूणच आज देखील नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याचे बाजार स्थिर असल्याचे पाहायला मिळाले.

आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Solapur Kanda Bajarbhav) 23 हजार क्विंटलची आवक झाली, तर सरासरी 1800 रुपये, बारामती बाजारात 2400 रुपये, धुळे बाजारात 1380 रुपये, नागपूर बाजारात 1525 रुपये, भुसावळ बाजारात 02 हजार रुपये, तर यावल बाजारात 1650 रुपये दर मिळाला.

तर पुण्यात लोकल कांद्याला 2800 रुपये, कर्जत अहिल्यानगर बाजारात 1800 रुपये, मंगळवेढा बाजारात 2100 रुपये, तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 2250 रुपये आणि पुन्हा कांद्याला रामटेक बाजारात 1900 रुपयांचा दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/02/2025
अहिल्यानगर---क्विंटल104220028002000
अहिल्यानगरलोकलक्विंटल24750027001800
अकोला---क्विंटल755150028002500
अमरावतीलालक्विंटल51070024001550
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल69370024001550
धुळेलालक्विंटल22835022901380
जळगावलालक्विंटल3383126224761833
कोल्हापूर---क्विंटल5150100033002200
कोल्हापूरलोकलक्विंटल250200032002400
नागपूरलालक्विंटल1000120016001525
नागपूरपांढराक्विंटल820130027002250
नागपूरउन्हाळीक्विंटल82180020001900
नाशिकलालक्विंटल3105471426072233
नाशिकपोळक्विंटल1724085029882225
पुणेलोकलक्विंटल558165026502150
पुणेलालक्विंटल589100031002400
सांगलीलोकलक्विंटल3934140031002250
सोलापूरलोकलक्विंटल7750024502100
सोलापूरलालक्विंटल2340630035001800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)91018

Web Title: latest news kanda bajarbhav todays nashik and solapur lal kanda market price see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.