Join us

Kanda Bajarbhav : लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजार भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 5:32 PM

Kanda Bajarbhav : आज नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 66 हजार क्विंटल तर पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याची 17 हजार क्विंटलची,तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 19 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav :  आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) 01 लाख 36 हजार 73 क्विंटलचे आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 66 हजार क्विंटल तर पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याची 17 हजार क्विंटलची, मुंबई बाजारात सर्वसाधारण कांद्याची 13 हजार क्विंटलची आवक तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 19 हजार क्विंटलची आवक झाली. कांद्याला सरासरी 2651 रुपयांपासून ते 3750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला येवला बाजारात (Yeola Kanda Market) 3650 रुपये, लासलगाव बाजारात 3850 रुपये, लासलगाव-निफाड बाजारात 3800 रुपये, सिन्नर बाजारात 3760 रुपये, कळवण बाजारात 3701 रुपये, चांदवड बाजारात 3780 रुपये, मनमाड बाजारात 3680 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात सर्वाधिक 3880 रुपये, देवळा बाजारात 3750 रुपये असा दर मिळाला. 

आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला 3900 रुपये असा सर्वाधिक भाव मिळाला.  धुळे बाजारात 3200 रुपये, जळगाव बाजारात 02 हजार रुपये, धाराशिव बाजारात 3200 तर साक्री बाजारात 3775 रुपये दर मिळाला.  सर्वसाधारण कांद्याला अकलूज बाजारात 3500 रुपये, कोल्हापूर बाजारात 3200 तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 3750 रुपये दर मिळाला. 

आजचे सविस्तर बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/08/2024
अकलुज---क्विंटल285150055003500
कोल्हापूर---क्विंटल4699150045003200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल350300041003500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल13184340041003750
खेड-चाकण---क्विंटल400250035003000
दौंड-केडगाव---क्विंटल3427260045003500
राहता---क्विंटल3219150050004000
सोलापूरलालक्विंटल19298100050003900
धुळेलालक्विंटल46080037503200
जळगावलालक्विंटल62297540402002
धाराशिवलालक्विंटल7210043003200
साक्रीलालक्विंटल4840355039003775
भुसावळलालक्विंटल6250033003300
हिंगणालालक्विंटल10280028002800
पुणेलोकलक्विंटल16934280042003500
पुणे- खडकीलोकलक्विंटल15170032002450
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल16300039003450
पुणे-मोशीलोकलक्विंटल456200035002750
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1100330038773500
वाईलोकलक्विंटल15200040003200
मंगळवेढालोकलक्विंटल80200043004000
कामठीलोकलक्विंटल18350045004000
कल्याणनं. १क्विंटल3370040003750
येवलाउन्हाळीक्विंटल6000130038533650
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल2000150038813650
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल4000150039003800
सिन्नरउन्हाळीक्विंटल1652200040003760
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल1156150038003750
कळवणउन्हाळीक्विंटल12650150042003701
चांदवडउन्हाळीक्विंटल5400135239503780
मनमाडउन्हाळीक्विंटल1300200038203680
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल17100200041703880
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल5971300039003700
देवळाउन्हाळीक्विंटल9400135039303750
टॅग्स :कांदानाशिकमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती