Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav todays onion Market price in Lasalgaon kanda market see details | Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज 27 ऑगस्ट रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 72 हजार क्विंटलची आवक झाली. 

Kanda Bajarbhav : आज 27 ऑगस्ट रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 72 हजार क्विंटलची आवक झाली. 

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 11 हजार 499 क्विंटलची आवक झाली. आज लाल कांद्याला सरासरी 3500 रुपयांचा दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला 2800 रुपयांपासून ते 3900 पर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 27 ऑगस्ट रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याची 72 हजार क्विंटलची आवक झाली.  जिल्ह्यात नाशिक बाजारात 3650 रुपये, मालेगाव मुंगसे आणि अकोले बाजारात 3600 रुपये, लासलगाव-विंचूर आणि सिन्नर-नायगाव बाजारात 3750 रुपये, कोपरगाव बाजारात 3700 रुपये, चांदवड बाजारात सर्वाधिक 3900 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 3801रुपये तर रामटेक बाजारात 3300 दर मिळाला.

तर लाल कांद्याला सोलापूर, पाथर्डी भुसावळ बाजारात 3500 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 04 हजार 250 रुपये
असा दर मिळाला. सर्वसाधारण कांद्याला सरासरी 3500 रुपयांचा दर मिळाला तर लोकल कांद्याला पुणे बाजारात 3300 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/08/2024
कोल्हापूर---क्विंटल47150040003000
अकोला---क्विंटल300250045003500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1942250040003250
सातारा---क्विंटल46200040003000
राहता---क्विंटल305650046003500
सोलापूरलालक्विंटल631480045003500
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल309350050004250
पाथर्डीलालक्विंटल313100042003500
भुसावळलालक्विंटल1350035003500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल1054150043002900
पुणेलोकलक्विंटल9999250041003300
पुणे- खडकीलोकलक्विंटल4200036002800
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4300030003000
पुणे-मोशीलोकलक्विंटल433200036002800
कामठीलोकलक्विंटल10350045004000
नाशिकउन्हाळीक्विंटल2985250040003650
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल6600200041003750
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल7000230039263600
अकोलेउन्हाळीक्विंटल642110040013600
सिन्नरउन्हाळीक्विंटल606150038503775
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल647150038313750
संगमनेरउन्हाळीक्विंटल3162150041002800
चांदवडउन्हाळीक्विंटल25200157542003900
सटाणाउन्हाळीक्विंटल9300100039003675
कोपरगावउन्हाळीक्विंटल7872100040003700
कोपरगावउन्हाळीक्विंटल3792200039763850
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल10800170040353801
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2751250040003720
रामटेकउन्हाळीक्विंटल10300035003300
देवळाउन्हाळीक्विंटल6300150039503725

Web Title: Latest News Kanda Bajarbhav todays onion Market price in Lasalgaon kanda market see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.