Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : लासलगाव, सोलापूर, पिंपळगाव बसवंत बाजारात कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : लासलगाव, सोलापूर, पिंपळगाव बसवंत बाजारात कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav todays onion Market price in Lasalgaon, Solapur, Pimpalgaon Baswant kanda market see details | Kanda Bajarbhav : लासलगाव, सोलापूर, पिंपळगाव बसवंत बाजारात कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : लासलगाव, सोलापूर, पिंपळगाव बसवंत बाजारात कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज 12 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 01 लाख 18 हजार 240 क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज 12 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 01 लाख 18 हजार 240 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 97 हजार 960 क्विंटलची आवक झाली आहे. यात सर्वाधिक नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 01 लाख 18 हजार 240 क्विंटलची आवक झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याला सरासरी 3408 रुपये दर मिळाला आहे.

आज 12 ऑगस्ट 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याला (Summer Onion Rates) येवला बाजारात 3350 रुपये नाशिक, चांदवड आणि लासलगाव-विंचूर बाजारात 3450 रुपये, लासलगाव बाजारात 3390 कळवण बाजारात 3250 रुपये, मनमाड, नामपूर आणि पिंपळगाव बसवंत बाजारात 3500 रुपये, वैजापूर बाजारात 03 हजार रुपये असा दर मिळाला आहे. तर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कळवण बाजारात उन्हाळ कांद्याची आवक झाली.

तसेच आज लाल कांद्याला सोलापूर आणि अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये 03 हजार रुपये, बारामती बाजारात 2600 रुपये, धुळे आणि नागपूर बाजारात 3250 रुपये, जळगाव बाजारात 2250 रुपये, साक्री बाजारात 3425 रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 2650 रुपये दर मिळाला.

असे आहेत कांद्याचे सविस्तर बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/08/2024
अहमदनगरनं. १क्विंटल930310038003200
अहमदनगरनं. २क्विंटल965240030002550
अहमदनगरनं. ३क्विंटल570150023001950
अहमदनगरउन्हाळीक्विंटल10535100038002925
अकोला---क्विंटल330200040003500
अमरावतीलालक्विंटल3250035003000
चंद्रपुर---क्विंटल396275047503500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल543130034002350
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल632100036003000
धुळेलालक्विंटल3324217535153338
जळगावलोकलक्विंटल1200310035613300
जळगावलालक्विंटल425130035002250
कोल्हापूर---क्विंटल5642120037002500
मंबई---क्विंटल14592300036003300
नागपूरलालक्विंटल1800250035003250
नागपूरपांढराक्विंटल1000260036003425
नाशिकलालक्विंटल977150035003400
नाशिकउन्हाळीक्विंटल118240173836393408
पुणेलोकलक्विंटल14349210031752638
पुणेलालक्विंटल307100037002600
सांगलीलोकलक्विंटल2541150038002650
साताराहालवाक्विंटल123150033003300
सोलापूरलोकलक्विंटल80140037003200
सोलापूरलालक्विंटल18453100040003000
ठाणेनं. १क्विंटल3310035003300
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)197960

Web Title: Latest News Kanda Bajarbhav todays onion Market price in Lasalgaon, Solapur, Pimpalgaon Baswant kanda market see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.