Join us

Kanda Bajarbhav : लाल कांदा आवक घटली, उन्हाळ कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 5:48 PM

Kanda Bajarbhav : आज 16 ऑगस्ट रोजी लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक किती झाली, भाव काय मिळाला, हे पाहुयात..

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 26 हजार 233 क्विंटलचे आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात (Nashik District) उन्हाळ कांद्याची 53 हजार क्विंटल तर अहमदनगर जिल्ह्यात 14 हजार क्विंटलची आवक झाली. तर आज कांद्याला सरासरी 2250 रुपयांपासून ते 3750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 16 ऑगस्ट 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार येवला बाजारात (Yeola Bajar) उन्हाळ कांद्याला 3100 रुपये, लासलगाव बाजारात 3171 रुपये, सिन्नर बाजारात 3155 रुपये, कळवण बाजारात तीन हजार रुपये, संगमनेर बाजारात 2900 रुपये, चांदवड बाजार 3300 रुपये, मनमाड बाजारात 3200 रुपये, पिंपळगाव बाजारात 3250 रुपये तर दिंडोरी बाजारात 3150 रुपये दर मिळाला. नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत बाजारात उन्हाळ कांद्याची 17891 क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली.

तर आज लाल कांद्याची सोलापूर बाजारात 15749 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी सरासरी 03 हजार रुपये, धुळे बाजारात 3200 रुपये, धाराशिव बाजारात 3100 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये लोकल कांद्याला 2250 रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 2350 रुपये, मंगळवेढा बाजारात 3940 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/08/2024
अकलुज---क्विंटल30580040002800
कोल्हापूर---क्विंटल4288120042002800
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल629284545003750
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल15990280034003100
खेड-चाकण---क्विंटल500200035002800
शिरुर---क्विंटल2184100037003200
राहता---क्विंटल328580036003000
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल11023150037102800
सोलापूरलालक्विंटल1574950040003000
धुळेलालक्विंटल38350037003200
धाराशिवलालक्विंटल35220040003100
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल210200025002250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3032120035002350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11260037003150
पुणे-मोशीलोकलक्विंटल694300035003250
मंगळवेढालोकलक्विंटल90242041403940
कल्याणनं. १क्विंटल3320036003400
येवलाउन्हाळीक्विंटल600090033413100
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल2000100033003200
लासलगावउन्हाळीक्विंटल5424125033013171
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल4800200033413200
सिन्नरउन्हाळीक्विंटल1430150033013155
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल778150033003150
कळवणउन्हाळीक्विंटल6200180035253000
संगमनेरउन्हाळीक्विंटल4484180040002900
चांदवडउन्हाळीक्विंटल2700133134703300
मनमाडउन्हाळीक्विंटल800130133753200
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल17891220039713250
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल5340200034203240
पारनेरउन्हाळीक्विंटल7052150035002800
दिंडोरीउन्हाळीक्विंटल139315033403150
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीनाशिक