Join us

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 6:43 PM

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 42 हजार 225 क्विंटल तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 18 हजार 437 क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav :  आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 82 हजार 177 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 42 हजार 225 क्विंटल तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 18 हजार 437 क्विंटलची आवक झाली. तर आज कांद्याला सरासरी 2300 पासून ते 3500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला नाशिक जिल्ह्यातील येवला आणि नाशिक बाजारात 3100 रुपये, लासलगाव बाजारात 3300 रुपये, लासलगाव विंचूर बाजारात 3250 रुपये, सिन्नर-नायगाव बाजार 3150 रुपये, चांदवड बाजारात 3200 रुपये, मनमाड बाजारात 2900 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 3280 रुपये असा दर मिळाला. तर अहमदनगर जिल्ह्यात उन्हाळा कांद्याला सरासरी तीन हजार रुपयांचा दर मिळाला. 

आज लाल कांद्याला सोलापूर बाजारात 03 हजार रुपये, बारामती बाजारात 2600 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 2400 रुपये, धाराशिव बाजारात 2750 रुपये, भुसावळ बाजारात 2700 रुपये तर हिंगणा बाजारात 3300 रुपये दर मिळाला. आज लोकल कांद्याला सरासरी 2500 रुपयांपासून 3700 रुपयांपर्यंत दर मिळाला.

वाचा आजचे बाजार भाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/08/2024
अहमदनगरनं. १क्विंटल750300036003200
अहमदनगरनं. २क्विंटल760240028002650
अहमदनगरनं. ३क्विंटल390100023002150
अहमदनगरलोकलक्विंटल29150035002500
अहमदनगरउन्हाळीक्विंटल356850035003000
अकोला---क्विंटल25250040003500
अमरावतीलालक्विंटल249220026002400
चंद्रपुर---क्विंटल629280045003750
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल793115034502300
धाराशिवलालक्विंटल26200035002750
जळगावलालक्विंटल736179431002431
जालना---क्विंटल63560034001400
कोल्हापूर---क्विंटल5390120038002500
कोल्हापूरलोकलक्विंटल80270032003000
नागपूरलालक्विंटल3300036003300
नागपूरपांढराक्विंटल1300030003000
नाशिकउन्हाळीक्विंटल45225138634603180
पुणेलोकलक्विंटल625230037003250
पुणेलालक्विंटल475100036102600
सांगलीलोकलक्विंटल3351120036002400
सोलापूरलालक्विंटल1843750040003000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)82177
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिक