Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : सोलापुरात कांदा आवक वाढली, नाशिकमध्ये आज काय बाजारभाव मिळाला? 

Kanda Bajarbhav : सोलापुरात कांदा आवक वाढली, नाशिकमध्ये आज काय बाजारभाव मिळाला? 

Latest News Kanda Bajarbhav Todays Onion Market price in solapur and Nashik kanda market see details | Kanda Bajarbhav : सोलापुरात कांदा आवक वाढली, नाशिकमध्ये आज काय बाजारभाव मिळाला? 

Kanda Bajarbhav : सोलापुरात कांदा आवक वाढली, नाशिकमध्ये आज काय बाजारभाव मिळाला? 

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 93 हजार 75 क्विंटलची आवक झाली. आज काय भाव मिळाला?

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 93 हजार 75 क्विंटलची आवक झाली. आज काय भाव मिळाला?

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajarbhav) 93 हजार 75 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 50 हजार 598 क्विंटलची आवक झाली. तर आज कांद्याला कमीत कमी 03 हजार रुपयांपासून ते 05 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 18 सप्टेंबर रोजी उन्हाळ कांद्याला येवला आणि नाशिक (Nashik Kanda Market) बाजारात 04 हजार 300 रुपये, लासलगाव बाजारात 04 हजार 600 रुपये, सिन्नर बाजारात 04 हजार 400 रुपये, कळवण पिंपळगाव बसवंत बाजारात 04 हजार 500 रुपये, मनमाड बाजारात 04 हजार 100 रुपये, देवळा बाजारात 04 हजार 550 रुपये आणि उमराणे बाजारात 3900 रुपये दर मिळाला.

तर दुसरीकडे लाल कांद्याला सोलापूर बाजारात 03 हजार 400 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 4250 रुपये, नागपूर बाजारात 4750 रुपये, भुसावळ बाजारात 3500 रुपये तर दुसरीकडे लोकल कांद्याला वाई बाजारात 4500 आणि मंगळवेढा बाजारात सर्वाधिक 05 हजार 100 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/09/2024
अहमदनगरलालक्विंटल65150041003901
अहमदनगरउन्हाळीक्विंटल11793133348523783
अकोला---क्विंटल655250049004500
अमरावतीलालक्विंटल270300055004250
चंद्रपुर---क्विंटल206400060005000
छत्रपती संभाजीनगर---नग559100042002600
धुळेलालक्विंटल4306257550034125
जळगावलालक्विंटल13300040003500
जालना---क्विंटल61570035001200
कोल्हापूर---क्विंटल2888150050003200
नागपूरलोकलक्विंटल12350045004000
नागपूरलालक्विंटल1760400050004750
नागपूरपांढराक्विंटल1000400052004900
नाशिकउन्हाळीक्विंटल50598216047284362
पुणे---क्विंटल2194340047503975
पुणेलोकलक्विंटल21300052004100
पुणेलालक्विंटल313191055104000
सांगलीलोकलक्विंटल2562200047003350
सातारा---क्विंटल172350050004200
सातारालोकलक्विंटल15300055004500
साताराहालवाक्विंटल150300050005000
सोलापूरलोकलक्विंटल80200055005100
सोलापूरलालक्विंटल11593100050003400
सोलापूरपांढराक्विंटल179450050003000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)93075

Web Title: Latest News Kanda Bajarbhav Todays Onion Market price in solapur and Nashik kanda market see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.