Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : सोलापूर, नाशिक बाजारात कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : सोलापूर, नाशिक बाजारात कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Kanda Bajarbhav todays onion market price in Solapur, Nashik market read in details | Kanda Bajarbhav : सोलापूर, नाशिक बाजारात कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : सोलापूर, नाशिक बाजारात कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : आज सोलापूर बाजारात 50 हजार, नाशिक बाजारात (Nashik kanda Market) 34 हजार, मुंबई बाजारात 13 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज सोलापूर बाजारात 50 हजार, नाशिक बाजारात (Nashik kanda Market) 34 हजार, मुंबई बाजारात 13 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Arrival) 01 लाख 29 हजार 586 क्विंटलची आवक झाली. यात सोलापूर बाजारात 50 हजार, नाशिक बाजारात 34 हजार, मुंबई बाजारात 13 हजार क्विंटलची आवक झाली. तर आज कांद्याला कमीत कमी 1750 रुपयांपासून ते 05 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 18 नोव्हेंबर 2024 रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार उन्हाळ कांद्याला (Summer Onion Market) नाशिक जिल्ह्यातील येवला बाजारात 4900 रुपये, लासलगाव बाजारात 04 हजार 500 रुपये, कळवण बाजारात 5 हजार 300 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 05 हजार 550 रुपये तर दिंडोरी-वनी बाजारात 5000 रुपये दर मिळाला तर पिंपळगाव बसवंत (Nashik Market Price) बाजारात पोळ कांद्याला 04 हजार रुपयांचा दर मिळाला. 

तसेच आज लाल कांद्याला सोलापूर बाजारात 02 हजार रुपये, येवला बाजारात 2300 रुपये, लासलगाव बाजारात 04 हजार 300 रुपये, जळगाव बाजारात 1750 रुपये, नागपूर बाजारात 3400 रुपये तर मनमाड बाजारात 2800 रुपये दर मिळाला.  

तसेच आज लोकल कांद्याला पुणे बाजारात 04 हजार 250 रुपये, मंगळवेढा बाजारात 2700 रुपये तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 3650 रुपये दर मिळाला आणि मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 3850 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/11/2024
कोल्हापूर---क्विंटल4553100060002600
अकोला---क्विंटल840150030002500
जळगाव---क्विंटल147750037502125
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल53240035001950
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल323200055004000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल13481200057003850
सातारा---क्विंटल182200065004200
कराडहालवाक्विंटल48200050005000
सोलापूरलालक्विंटल5011130071002000
येवलालालक्विंटल150050038752300
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल345100048002900
धुळेलालक्विंटल20010054504650
लासलगावलालक्विंटल5004200055564300
लासलगाव - विंचूरलालक्विंटल2100200049004000
जळगावलालक्विंटल7950031401750
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल600060047883475
नागपूरलालक्विंटल1920160040003400
सिन्नरलालक्विंटल450150056514525
चांदवडलालक्विंटल5200100159993000
मनमाडलालक्विंटल225050038402800
हिंगणालालक्विंटल3400040004000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल5210100064003750
पुणेलोकलक्विंटल8958250060004250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2600060006000
पुणे-मोशीलोकलक्विंटल285100050003000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल750270035013200
मंगळवेढालोकलक्विंटल78110045002700
शेवगावनं. १क्विंटल940360046003850
शेवगावनं. २क्विंटल622250035002950
शेवगावनं. ३क्विंटल4384002000850
नागपूरपांढराक्विंटल2000200042003650
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2625190050804000
येवलाउन्हाळीक्विंटल2500150058914900
लासलगावउन्हाळीक्विंटल336360055554500
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल600200050654575
कळवणउन्हाळीक्विंटल6525150062105300
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2625190062905550
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल211325156714791
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल33420054005000

Web Title: Latest News Kanda Bajarbhav todays onion market price in Solapur, Nashik market read in details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.