Join us

Kanda Bajar Bhav : मुंबई कांदा-बटाटा मार्केटमध्ये कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा आजचे दर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 20:15 IST

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याला कुठे काय भाव मिळाला, हे सविस्तर जाणून घेऊयात.,..

Kanda Bajar Bhav :  आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Market) एक लाख 37 हजार 874 क्विंटल आवक झाली. या सर्वाधिक आवक नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याची 71 हजार क्विंटल झाली. आज कांद्याला कमीत कमी 900 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज लाल कांद्याला सोलापूर (Solapur Kanda Market) बाजारात 800 रुपये, नागपूर बाजारात 1250 रुपये, मनमाड बाजारात 710 तर उन्हाळ कांद्याला नाशिक बाजारात 1050 रुपये, लासलगाव निफाड बाजारात 1250 रुपये, कळवण बाजारात 1050 रुपये, चांदवड बाजारात 1070 रुपये सटाणा बाजारात 1210 रुपये, गंगापूर बाजारात 1090 रुपये, तर राहता बाजारात 1000 50 रुपये दर मिळाला.

तर नंबर एकच्या कांद्याला कल्याण बाजारात 1650 रुपये, नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 1050 रुपये, पुणे बाजारात लोकल कांद्याला 1400 रुपये, तर सर्वसाधारण कांद्याला मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 1150 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/04/2025
कोल्हापूर---क्विंटल429550017001000
अकोला---क्विंटल33160012001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल31443001100700
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल785100015001300
राहूरी---क्विंटल66281001370735
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल822480015001150
खेड-चाकण---क्विंटल125100015001250
दौंड-केडगाव---क्विंटल148740015001100
सातारा---क्विंटल2385001200900
कराडहालवाक्विंटल249100013001300
सोलापूरलालक्विंटल193911001500800
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल3454001200800
नागपूरलालक्विंटल196080014001250
मनमाडलालक्विंटल20220715710
हिंगणालालक्विंटल7160020001866
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल32585001400950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1140014001400
पुणे-मांजरीलोकलक्विंटल4260015001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल6484001200800
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल19007001321950
मलकापूरलोकलक्विंटल1100300950800
कामठीलोकलक्विंटल19100020001500
कल्याणनं. १क्विंटल3160017001650
नागपूरपांढराक्विंटल196060012001050
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300035012261025
नाशिकउन्हाळीक्विंटल151340013501050
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल303580014101250
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल711570016001220
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल105250013701040
कळवणउन्हाळीक्विंटल670040015101050
संगमनेरउन्हाळीक्विंटल29661511401776
चांदवडउन्हाळीक्विंटल520053514511070
मनमाडउन्हाळीक्विंटल150040014751200
सटाणाउन्हाळीक्विंटल885025014501210
कोपरगावउन्हाळीक्विंटल267250012001160
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2500040016221250
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल274080012511050
भुसावळउन्हाळीक्विंटल49100015001200
गंगापूरउन्हाळीक्विंटल307432513551090
देवळाउन्हाळीक्विंटल585025012501150
राहताउन्हाळीक्विंटल139840014001050
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेतीशेती क्षेत्र