Join us

Kanda Bajarbhav : पुणे, सोलापूर, नाशिकमध्ये कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 5:36 PM

Kanda Bajarbhav :  आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख 42 हजार 951 क्विंटलचे आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion) एक लाख 42 हजार 951 क्विंटलचे आवक झाली. यात उन्हाळ कांद्याची एकट्या नाशिक जिल्ह्यात 82 हजार 725 क्विंटल तर अहमदनगर जिल्ह्यात 9 हजार 487 क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला सरासरी 03 हजार रुपयांपासून ते 3750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्याला येवला बाजारात 3600 रुपये, लासलगाव बाजारात 3750 रुपये, कळवण बाजारात 3800 रुपये, चांदवड बाजारात 3750 रुपये, मनमाड बाजारात 3700 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 3850 रुपये, देवळा बाजारात 3825 रुपये असा दर मिळाला अहमदनगर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याला 3100 रुपये दर मिळाला.

आज लाल कांद्याला सोलापूर बाजारात 3500 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये सर्वाधिक 4000 रुपये, धुळे बाजारात 3100 रुपये, जळगाव बाजारात 2625 रुपये तर नागपूर बाजारात 3950 रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 3250 रुपये दर मिळाला.

वाचा सविस्तर बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/08/2024
अहमदनगरउन्हाळीक्विंटल9487100041003100
अकोला---क्विंटल333250045003800
अमरावतीलालक्विंटल240320048004000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2151200040003000
धुळेलालक्विंटल4595180336583400
जळगावलोकलक्विंटल550350040023800
जळगावलालक्विंटल277100041752625
कोल्हापूर---क्विंटल3210150044003200
कोल्हापूरलोकलक्विंटल120350042004000
मंबई---क्विंटल13621330039003600
नागपूरलोकलक्विंटल10350045004000
नागपूरलालक्विंटल1000320042003950
नागपूरपांढराक्विंटल960350045004250
नाशिकउन्हाळीक्विंटल82725188639383730
पुणेलोकलक्विंटल8249255037503150
पुणेलालक्विंटल404100043003200
सांगली---क्विंटल40350040003750
सांगलीलोकलक्विंटल2055200042003100
सातारा---क्विंटल203200040003000
सातारालोकलक्विंटल70300045003800
साताराहालवाक्विंटल99300035003500
सोलापूरलोकलक्विंटल74250050004300
सोलापूरलालक्विंटल1247570045003500
ठाणेनं. १क्विंटल3350040003750
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)142951
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीनाशिकपुणेसोलापूर