Lokmat Agro >बाजारहाट > Lal Kanda Market : सोलापूर, लासलगाव कांदा बाजारात क्विंटलमागे 'इतक्या' रुपयांची सुधारणा, वाचा सविस्तर

Lal Kanda Market : सोलापूर, लासलगाव कांदा बाजारात क्विंटलमागे 'इतक्या' रुपयांची सुधारणा, वाचा सविस्तर

Latest News Kanda Bajarbhav, Todays solapur and lasalgaon Onion Market price see details | Lal Kanda Market : सोलापूर, लासलगाव कांदा बाजारात क्विंटलमागे 'इतक्या' रुपयांची सुधारणा, वाचा सविस्तर

Lal Kanda Market : सोलापूर, लासलगाव कांदा बाजारात क्विंटलमागे 'इतक्या' रुपयांची सुधारणा, वाचा सविस्तर

Lal Kanda Market : आज लाल कांद्याला (Onion Market) कमीत कमी 1800 रुपयांपासून ते 2430 पर्यंत सरासरी दर मिळाला.

Lal Kanda Market : आज लाल कांद्याला (Onion Market) कमीत कमी 1800 रुपयांपासून ते 2430 पर्यंत सरासरी दर मिळाला.

शेअर :

Join us
Join usNext

Lal Kanda Market : आज लाल कांदा दरात (Lal Kanda Market) काहीशी सुधारणा झाली असून सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 1900 रुपये, तर लासलगाव बाजारात 23 रुपयांचा दर मिळाला आहे. आज लाल कांद्याला (Onion Market) कमीत कमी 1800 रुपयांपासून ते 2430 पर्यंत सरासरी दर मिळाला. तसेच आज राज्यभरात दिवसभरात 01 लाख 20 हजार क्विंटल कांदा आवक झाली.

आज 03 मार्च 2025 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला  येवला बाजारात 1950 रुपये, धुळे बाजार 2430 रुपये, सिन्नर बाजारात 2150 रुपये, कळवण बाजारात 2100 रुपये, सटाणा बाजारात 1955 रुपये असा दर मिळाला.

तसेच आज उन्हाळ कांद्याला (Summer Onion Market) सटाणा बाजारात 2020 रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजारात 02 हजार रुपये दर मिळाला. लोकल कांद्याला पुणे खडकी बाजारात 1900 रुपये, पुणे पिंपरी बाजारात 2300 रुपये, तर मंगळवेढा बाजारात 02 हजार रुपये दर मिळाला. आणि पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला 2050 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/03/2025
कोल्हापूर---क्विंटल6900100029001900
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2910100025001750
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल15988130027002000
सातारा---क्विंटल236100026001800
कराडहालवाक्विंटल99150020002000
सोलापूरलालक्विंटल2262030033001900
येवलालालक्विंटल900050022511950
येवला -आंदरसूललालक्विंटल500050021561900
धुळेलालक्विंटल1150025902430
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1400040023771900
सिन्नरलालक्विंटल242350025002150
सिन्नर - नायगावलालक्विंटल43250026012150
राहूरी -वांबोरीलालक्विंटल94930026002000
कळवणलालक्विंटल6150125023552100
मनमाडलालक्विंटल350050023481900
सटाणालालक्विंटल440035022501955
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल1635143023562100
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल4811100026001800
पुणे- खडकीलोकलक्विंटल3160022001900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7230023002300
पुणे-मोशीलोकलक्विंटल31570022001450
मंगळवेढालोकलक्विंटल18730023002000
कामठीलोकलक्विंटल4150025002000
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1710050027572050
सटाणाउन्हाळीक्विंटल105580023002020
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल450149024512001

Web Title: Latest News Kanda Bajarbhav, Todays solapur and lasalgaon Onion Market price see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.