Join us

Kanda Bajarbhav : नाशिक, अहमदनगरला उन्हाळ कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 5:52 PM

Kanda Bajarbhav : आज 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत राज्यभरात कांद्याची 01 लाख 34 हजार 471 क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत राज्यभरात कांद्याची 01 लाख 34 हजार 471 क्विंटलची आवक झाली. तर कांद्याला सरासरी 2900 रुपयांपासून ते 04 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आजच्या बाजार भाव अहवालानुसार नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याची 64 हजार 365 क्विंटलची झाली. तर या कांद्याला येवला बाजारात 03 हजार 250 रुपये, नाशिक बाजारात 3400 लासलगाव-निफाड बाजारात 3500 रुपये, सिन्नर बाजारात 3480 रुपये, कळवण बाजारात 3400 रुपये, कोपरगाव बाजारात 3550 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 3500 रुपये, तर पारनेर बाजारात 2950 दर मिळाला. 

तर लाल कांद्याला सोलापूर बाजारात 3300 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 4250 रुपये, धुळे बाजारात 3200 रुपये, भुसावळ बाजारात 3300 रुपये तर जळगाव बाजारात 2500 रुपये दर मिळाला. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 03 हजार रुपयांपासून ते 04 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

30/08/2024
अहमदनगर---क्विंटल3788150041503250
अहमदनगरलालक्विंटल28360037003000
अहमदनगरउन्हाळीक्विंटल14211120037833300
अकोला---क्विंटल650350045003800
अमरावतीलालक्विंटल270300055004250
चंद्रपुर---क्विंटल293350055004250
धुळेलालक्विंटल4331175035503225
जळगावलालक्विंटल652225038142900
कोल्हापूर---क्विंटल3683150043003000
मंबई---क्विंटल11872320039003550
नाशिकउन्हाळीक्विंटल64365156836653389
पुणे---क्विंटल450300040003500
पुणेलोकलक्विंटल11945240037003088
सांगलीलोकलक्विंटल2950150043002900
सोलापूर---क्विंटल295180046003500
सोलापूरलोकलक्विंटल129170045004000
सोलापूरलालक्विंटल1430170042003300
ठाणेनं. १क्विंटल3350040003750
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)134471
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकअहमदनगर