Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : नाशिक आणि अहमदनगर मार्केटला कांदा बाजारभावात फरक किती? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिक आणि अहमदनगर मार्केटला कांदा बाजारभावात फरक किती? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhavtoday 4 September onion market price in Nashik and Ahmednagar market see details | Kanda Bajarbhav : नाशिक आणि अहमदनगर मार्केटला कांदा बाजारभावात फरक किती? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिक आणि अहमदनगर मार्केटला कांदा बाजारभावात फरक किती? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 72 हजार तर अहमदनगर जिल्ह्यात 08 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 72 हजार तर अहमदनगर जिल्ह्यात 08 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) एक लाख 38 हजार 857 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 72 हजार तर अहमदनगर जिल्ह्यात 08 हजार क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला सरासरी 3500 रुपयांपासून ते 4 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याला येवला बाजारात 3600 रुपये, नाशिक बाजारात 3750 रुपये, सिन्नर बाजारात 3800 रुपये, मनमाड बाजारात 3650 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 3900 रुपये, पारनेर बाजारात 3600 रुपये, देवळा 3775 रुपये दर मिळाला.  कालपेक्षा आज बाजारभावात घसरण झाल्याचे दिसून आले. 

आज लाल कांद्याला सोलापूर बाजारात 3400 रुपये, बारामती बाजारात 3500 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 04 हजार 500 रुपये, नागपूर बाजारात 4250 रुपये, भुसावळ बाजारात 3500 रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 3900 रुपये, तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 4250 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/09/2024
कोल्हापूर---क्विंटल6153150050003400
अकोला---क्विंटल220300042003500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल570170043253013
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल316350055004500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9423340042003800
खेड-चाकण---क्विंटल1100300043503500
सातारा---क्विंटल1703500450004000
सोलापूरलालक्विंटल1502680045003400
बारामतीलालक्विंटल409100046003500
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल360350055004500
जळगावलालक्विंटल535152741132812
धाराशिवलालक्विंटल8400045004250
नागपूरलालक्विंटल700350045004250
साक्रीलालक्विंटल4760358541053790
भुसावळलालक्विंटल2350035003500
हिंगणालालक्विंटल3400050004500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल4020200046003300
पुणेलोकलक्विंटल12669330045003900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल19320045003850
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल600350040773700
वडगाव पेठलोकलक्विंटल260400050004500
मंगळवेढालोकलक्विंटल83250051004500
कामठीलोकलक्विंटल3350045004000
नागपूरपांढराक्विंटल600360046004250
येवलाउन्हाळीक्विंटल5000100040253600
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल2000100039253700
नाशिकउन्हाळीक्विंटल2484280045003750
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल6435200040203950
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल4870200041003850
सिन्नरउन्हाळीक्विंटल1504150041003800
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल924150040493900
मनमाडउन्हाळीक्विंटल1200150039803650
सटाणाउन्हाळीक्विंटल10225100042603880
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल16000220044513900
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल4560250040123900
पारनेरउन्हाळीक्विंटल8306150048003600
देवळाउन्हाळीक्विंटल6840120040503775
उमराणेउन्हाळीक्विंटल10500150044013900

Web Title: Latest News Kanda Bajarbhavtoday 4 September onion market price in Nashik and Ahmednagar market see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.