Join us

Kanda Market : कळवण बाजारात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक, आज कांद्याला काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 4:59 PM

Kanda Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 2 हजार 628 क्विंटलची आवक झाली. काय भाव मिळाला?

Kanda Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market Price) 01 लाख 2 हजार 628 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 44 हजार 518 क्विंटल तर सोलापूर जिल्ह्यात लाल कांद्याची 16 हजार 250 क्विंटलची  झाली. आज कांद्याला कमीत कमी 2700 रुपये तर सरासरी 4900 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्याला लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारात 4 हजार 870 रुपये, येवला बाजारात 04 हजार 451 रुपये, कळवण बाजारात 04 हजार 650 रुपये, चांदवड बाजारात 04 हजार 550 रुपये, मनमाड बाजारात 4500 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजाराच्या 700 रुपये दर मिळाला.

तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला Solapur Kanda Market) 03 हजार 800 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 04 हजार 500 रुपये, धुळे बाजारात 04 हजार 450 रुपये, तर लोकल कांद्याला पुणे बाजारात 4 हजार 300 रुपये आणि कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला सर्वाधिक 04 हजार 900 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/09/2024
अहमदनगरनं. १क्विंटल430400048004450
अहमदनगरनं. २क्विंटल382280038003650
अहमदनगरनं. ३क्विंटल106100025002250
अहमदनगरउन्हाळीक्विंटल3132100050003800
अमरावतीलालक्विंटल219300060004500
चंद्रपुर---क्विंटल530325057504750
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल770200043003150
धुळेलालक्विंटल171160050104450
जळगावलोकलक्विंटल900410045004300
जळगावलालक्विंटल476190046653252
कोल्हापूर---क्विंटल2343150051003300
मंबई---क्विंटल15557420052004700
नागपूरलोकलक्विंटल10350045004000
नागपूरलालक्विंटल6350050004600
नाशिकउन्हाळीक्विंटल44518207950224657
पुणेलोकलक्विंटल10200400049334467
पुणेलालक्विंटल55690051004000
सांगलीलोकलक्विंटल2933190048003350
सातारा---क्विंटल73400050004500
सातारालोकलक्विंटल85300050004200
सातारालालक्विंटल350100043503500
साताराउन्हाळीक्विंटल300150047003400
साताराहालवाक्विंटल198200040004000
सोलापूरलोकलक्विंटल124100053004200
सोलापूरलालक्विंटल1625050057003800
सोलापूरपांढराक्विंटल2006100040002700
ठाणेनं. १क्विंटल3480050004900
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)102628
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकसोलापूर