Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याला उन्हाळ कांद्यापेक्षा कमी भाव, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याला उन्हाळ कांद्यापेक्षा कमी भाव, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Market In Nashik district red onion price is lower than summer onion, see Details | Kanda Market : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याला उन्हाळ कांद्यापेक्षा कमी भाव, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याला उन्हाळ कांद्यापेक्षा कमी भाव, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : आज कांद्याला कमीत कमी 2500 रुपयांपासून ते 05 हजार 600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

Kanda Market : आज कांद्याला कमीत कमी 2500 रुपयांपासून ते 05 हजार 600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याची 44 हजार क्विंटल, तर नाशिक जिल्ह्यात 49 हजार क्विंटलची आवक झाली. तर जवळपास एक लाख 68 हजार क्विंटल ची आवक दिवसभरात झाली. आज कांद्याला कमीत कमी 2500 ते  रुपयांपासून 05 हजार 600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

उन्हाळ कांद्याला लासलगाव-निफाड (Lsalgaon Kanda Bajarbhav) बाजारात 4 हजार 555 रुपये, सटाणा बाजारात 6200 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 5 हजार 600 रुपये, उमराणे बाजारात 4 हजार 100 रुपये दर मिळाला. तर पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला 03 हजार 600रुपये दर मिळाला. 

तर लाल कांद्याला सोलापूर बाजार 2600 रुपये, लासलगाव बाजारात 3751 रुपये, धुळे बाजारात 04 हजार 500 रुपये, नागपूर बाजारात 03 हजार 900 रुपये, मनमाड बाजारात 3500 रुपये, सटाणा बाजारात 3865 रुपये, तर हिंगणा बाजारात 4 हजार 250 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/12/2024
कोल्हापूर---क्विंटल2347100065002500
अकोला---क्विंटल475250045003500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल799120038002500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11090170052003450
खेड-चाकण---क्विंटल500200042003500
शिरुर---क्विंटल3250100065003500
विटा---क्विंटल30300055004500
सातारा---क्विंटल354200060004000
सोलापूरलालक्विंटल4434350075002600
येवला -आंदरसूललालक्विंटल400055532612650
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल270150050003250
धुळेलालक्विंटल452910061004500
लासलगाव - निफाडलालक्विंटल394268035413370
लासलगाव - विंचूरलालक्विंटल3500150041003500
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1000060040783200
नागपूरलालक्विंटल2480240044003900
सिन्नरलालक्विंटल81050038213100
संगमनेरलालक्विंटल12333150056003550
चांदवडलालक्विंटल4200100050513080
मनमाडलालक्विंटल220050038003500
सटाणालालक्विंटल390555043253865
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल1070100037013350
भुसावळलालक्विंटल18350040003800
देवळालालक्विंटल339052542553600
हिंगणालालक्विंटल2400045004250
उमराणेलालक्विंटल16500150047514100
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल2643200055003750
पुणेलोकलक्विंटल13643200070004500
पुणे- खडकीलोकलक्विंटल6250045003500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4220048003500
पुणे-मोशीलोकलक्विंटल483100050003000
मलकापूरलोकलक्विंटल780127530002550
वडगाव पेठलोकलक्विंटल90380060004800
कामठीलोकलक्विंटल2400050004500
कल्याणनं. १क्विंटल3400045004250
कल्याणनं. २क्विंटल3250035003000
नागपूरपांढराक्विंटल2000260046004100
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल12375100045993600
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल35400045554555
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल100180052004100
सटाणाउन्हाळीक्विंटल1875120568656200
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल225320060805600
उमराणेउन्हाळीक्विंटल1000200050514100

Web Title: Latest News Kanda Market In Nashik district red onion price is lower than summer onion, see Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.