Join us

Kanda Market : नाशिकमध्ये दसऱ्याच्या पूर्वसंध्येला कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 5:13 PM

Kanda Market : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 26 हजार क्विंटल तर सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 30 हजार लाल कांद्याची आवक झाली.

Kanda Market : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला (Dasara 2024) राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 92 हजार 942 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 26 हजार क्विंटल तर सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 30 हजार लाल कांद्याची आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 02 हजार रुपयांपासून ते 04 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 11 ऑक्टोबर 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याला येवला बाजारात 03 हजार 900 रुपये, लासलगाव बाजारात 4351 रुपये, सिन्नर बाजारात 04 हजार 400 रुपये, कळवण बाजारात 04 हजार 50 रुपये मनमाड बाजारात 03 हजार 900 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 04 हजार 400 रुपये तर देवळाबाजार चार हजार 250 रुपये दर मिळाला.

तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला 02 हजार रुपये अमरावती आणि फळ भाजीपाला मार्केटमध्ये 04 हजार 500 रुपये जळगाव बाजारात 2750 रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 03 हजार रुपये आणि मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये तीन हजार सहाशे पन्नास रुपये दर मिळाला. 

 वाचा आजचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/10/2024
कोल्हापूर---क्विंटल4039150045003000
अकोला---क्विंटल385150032002500
जळगाव---क्विंटल10262735001875
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल13697280045003650
खेड-चाकण---क्विंटल400200045003250
दौंड-केडगाव---क्विंटल178480046003600
शिरुर---क्विंटल134550047503800
अकलुजलालक्विंटल11050040002000
सोलापूरलालक्विंटल3003850052002000
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल369400050004500
धुळेलालक्विंटल17245041203300
जळगावलालक्विंटल37687746272750
भुसावळलालक्विंटल2400040004000
हिंगणालालक्विंटल2350040003750
पुणेलोकलक्विंटल11055150045003000
पुणे- खडकीलोकलक्विंटल8160035002550
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4350045004000
पुणे-मोशीलोकलक्विंटल349150035002500
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल55370030002000
मंगळवेढालोकलक्विंटल52120034102500
कामठीलोकलक्विंटल11350045004000
शेवगावनं. १क्विंटल172190081004500
येवलाउन्हाळीक्विंटल1500150143893900
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल50075243003900
लासलगावउन्हाळीक्विंटल1752400044854351
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल1000220047004500
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450200043014200
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल3000162542003900
सिन्नरउन्हाळीक्विंटल420150045254400
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल35865044004300
कळवणउन्हाळीक्विंटल4400180048104050
चांदवडउन्हाळीक्विंटल2000220344004160
मनमाडउन्हाळीक्विंटल200150841083900
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल6300270049514400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1840250043714200
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल953370046764275
देवळाउन्हाळीक्विंटल1530110044504250
राहताउन्हाळीक्विंटल1245170046003550
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकसोलापूर