Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : उन्हाळ कांदा दरात घसरण, जाणून घ्या आजचे बाजारभाव? 

Kanda Market : उन्हाळ कांदा दरात घसरण, जाणून घ्या आजचे बाजारभाव? 

Latest News Kanda Market summer onion price dwon know today's market price  | Kanda Market : उन्हाळ कांदा दरात घसरण, जाणून घ्या आजचे बाजारभाव? 

Kanda Market : उन्हाळ कांदा दरात घसरण, जाणून घ्या आजचे बाजारभाव? 

Kanda Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 39 हजार 854 क्विंटल ची आवक झाली.

Kanda Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 39 हजार 854 क्विंटल ची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Onion Market) 01 लाख 39 हजार 854 क्विंटल ची आवक झाली. लाल कांद्याला क्विंटलमागे सरासरी 1927 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1750 रुपयांपासून ते 2700 रुपयापर्यंत दर मिळाला. 

आज 02 ऑगस्ट 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Kanda Market) बाजार समितीत उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 13 हजार 500 क्विंटलची आवक झाली. तर लाल कांद्याची सोलापूर बाजार सर्वाधिक 13 हजार 776 क्विंटल झाली. उन्हाळ कांद्याचा बाजारभाव पाहिला असता आज सिन्नर, पिंपळगाव बसवंत बाजार समिती 2700 रुपये दर मिळाला. तर येवला बाजारात 2550 रुपये, नाशिक बाजारात 2500 रुपये, लासलगाव बाजार 2675 रुपये, कळवण बाजारात 2650 रुपये तर चांदवड बाजारात 2680 रुपये दर मिळाला. 

तर लाल कांद्याला सोलापूर बाजारात 2400 रुपये, धुळे बाजारात 2500 रुपये, जळगाव बाजारात 1927 रुपये, साक्री बाजारात 2450 रुपये भुसावळ बाजारात 2100 रुपये, तर हिंगणा बाजारात सर्वाधिक 04 हजार रुपयांचा दर मिळाला. तर लोकल कांद्याला सरासरी 2200 रुपयापासून ते 2900 रुपयापर्यंत दर मिळाला. 

असे आहेत सविस्तर बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/08/2024
अहमदनगर---क्विंटल491750031002450
अहमदनगरउन्हाळीक्विंटल1310698329082233
अकोला---क्विंटल180180028002400
अमरावतीलोकलक्विंटल78280034003100
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल4179110828402220
धुळेलालक्विंटल329377827002478
जळगावलोकलक्विंटल1200220026002500
जळगावलालक्विंटल423145026002014
कोल्हापूर---क्विंटल3959100033002300
मंबई---क्विंटल10741240029002650
नागपूरलोकलक्विंटल18350045004000
नागपूरलालक्विंटल1400040004000
नाशिकउन्हाळीक्विंटल71703111128672645
पुणे---क्विंटल360200030002500
पुणेलोकलक्विंटल11659190030002450
सांगलीलोकलक्विंटल25200030002550
सातारालोकलक्विंटल15150030002500
सोलापूरलोकलक्विंटल108100031002900
सोलापूरलालक्विंटल1377630030002400
ठाणेनं. १क्विंटल113220030002800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)139854

Web Title: Latest News Kanda Market summer onion price dwon know today's market price 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.