Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : नवरात्रीच्या सहाव्या माळेला कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : नवरात्रीच्या सहाव्या माळेला कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Kanda Market Todays Onion Market price in nashik market on Navratri 6th days see details | Kanda Market : नवरात्रीच्या सहाव्या माळेला कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : नवरात्रीच्या सहाव्या माळेला कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 30 हजार क्विंटल तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 33 हजार क्विंटल आवक झाली.

Kanda Market : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 30 हजार क्विंटल तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 33 हजार क्विंटल आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज नवरात्रीचा (Navratri Festival) सहावा दिवस असून राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) 01 लाख 16 हजार 191 क्विंटल ची आवक झाली आहे. नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 30 हजार क्विंटल तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 33 हजार क्विंटल आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 02 हजार रुपयांपासून ते सरासरी 04 हजार 250 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 08 ऑक्टोबर 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) लासलगाव बाजार समिती उन्हाळ कांद्याला 4251 रुपये, सिन्नर बाजारात 04 हजार रुपये, चांदवड बाजारात 04 हजार 30 रुपये, मनमाड बाजारात 3960 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 4400 रुपये दर मिळाला. तर संगमनेर बाजारात 03 हजार 50 रुपये, कोपरगाव बाजार 4125 रुपये दर मिळाला. 

तर सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याला 2400 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 2700 रुपये, नागपूर बाजारात 3500 रुपये, कोपरगाव बाजारात 3000 रुपये तर भुसावळ बाजारात 3800 रुपये दर मिळाला. आणि लोकल कांद्याला पुणे मार्केट यार्डमध्ये 3150 रुपये सरासरी दर मिळाला. 

वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/10/2024
कोल्हापूर---क्विंटल2569150045003000
अकोला---क्विंटल460150030002500
जळगाव---क्विंटल19375034272127
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल73070034002050
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल580200040003000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल8505250046003550
खेड-चाकण---क्विंटल550200046003500
दौंड-केडगाव---क्विंटल192080045003800
शिरुर---क्विंटल124250046004000
सातारा---क्विंटल72200042003100
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल4313250050104250
कराडहालवाक्विंटल150300045004500
सोलापूरलालक्विंटल3353650051002400
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल369160038002700
धुळेलालक्विंटल40446046204050
जळगावलालक्विंटल180125041002612
नागपूरलालक्विंटल700300040003500
संगमनेरलालक्विंटल3535100044002700
जामखेडलालक्विंटल36520034001800
कोपरगावलालक्विंटल80100032003000
साक्रीलालक्विंटल4150235539053800
भुसावळलालक्विंटल4350040003800
हिंगणालालक्विंटल7350050004114
पुणेलोकलक्विंटल10587200043003150
पुणे- खडकीलोकलक्विंटल6200036002800
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2400045004250
पुणे-मोशीलोकलक्विंटल344200030002500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल160390042994100
कामठीलोकलक्विंटल4350045004000
नागपूरपांढराक्विंटल700220040003550
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500130041903800
लासलगावउन्हाळीक्विंटल1836340043814251
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल900250050004500
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल5000150045004050
सिन्नरउन्हाळीक्विंटल1020100044004000
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल568150053004250
संगमनेरउन्हाळीक्विंटल883150046003050
चांदवडउन्हाळीक्विंटल2200100044624030
मनमाडउन्हाळीक्विंटल300250242313960
कोपरगावउन्हाळीक्विंटल1600170043504125
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल7500200053404400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2580255043804175
गंगापूरउन्हाळीक्विंटल159680042053900
देवळाउन्हाळीक्विंटल4155130044004200

Web Title: Latest News Kanda Market Todays Onion Market price in nashik market on Navratri 6th days see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.