Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : आज नाशिक जिल्ह्यात कांद्याची किती आवक झाली? काय बाजारभाव मिळाला? 

Kanda Bajarbhav : आज नाशिक जिल्ह्यात कांद्याची किती आवक झाली? काय बाजारभाव मिळाला? 

Latest News kanda market Todays Onion Market price in nashik, solapur market yard see details | Kanda Bajarbhav : आज नाशिक जिल्ह्यात कांद्याची किती आवक झाली? काय बाजारभाव मिळाला? 

Kanda Bajarbhav : आज नाशिक जिल्ह्यात कांद्याची किती आवक झाली? काय बाजारभाव मिळाला? 

Kanda Bajarbhav : आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी राज्यभरातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajar) सव्वा लाख क्विंटल झाली.

Kanda Bajarbhav : आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी राज्यभरातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajar) सव्वा लाख क्विंटल झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी राज्यभरातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajar) सव्वा लाख क्विंटल झाली. तर आज लाल कांद्याला चार हजार रुपयांचा दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 04 हजार 100 रुपयांचा दर मिळाला. 

आज नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची (Nashik Kanda Market) 34 हजार क्विंटल झाली. तर या कांद्याला येवला बाजारात 03 हजार 500 रुपये, लासलगाव बाजारात 3850 रुपये, सिन्नर बाजारात 3750 रुपये, संगमनेर बाजारात 3000 रुपये, मनमाड बाजारात 3650 रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजारात 04 हजार 100 रुपये दर मिळाला. 

आज लाल कांद्याची सोलापूर (Solapur Market) बाजारात 26 हजार क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी क्विंटलमागे 3200 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 3900 रुपये, जळगाव बाजारात 2777 रुपये, नागपूर बाजारात 04 हजार 700 रुपये, संगमनेर बाजारात 2600 रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला तीन हजार रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे दर

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

30/09/2024
अहमदनगरलोकलक्विंटल15150040003000
अहमदनगरलालक्विंटल1194100042002600
अहमदनगरउन्हाळीक्विंटल4094100042503100
अकोला---क्विंटल395200048004000
अमरावतीलालक्विंटल345300048003900
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल3915200038002900
धुळेलालक्विंटल3999200340803788
जळगावलोकलक्विंटल750360040503900
जळगावलालक्विंटल459115043772777
कोल्हापूर---क्विंटल3969150044003000
मंबई---क्विंटल12654360045004050
नागपूरलोकलक्विंटल2350045004000
नागपूरलालक्विंटल1804365050004500
नागपूरपांढराक्विंटल1000400050004750
नाशिकउन्हाळीक्विंटल34204163942093780
पुणेलोकलक्विंटल7876237541753275
पुणेलालक्विंटल62280041003200
सांगलीलोकलक्विंटल4336200040003000
सातारा---क्विंटल189300048003900
सोलापूरलोकलक्विंटल19430043503000
सोलापूरलालक्विंटल2607750045003200
सोलापूरपांढराक्विंटल230250035002800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)110395

Web Title: Latest News kanda market Todays Onion Market price in nashik, solapur market yard see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.