Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : पारनेर बाजारात लाल कांद्याला क्विंटलमागे काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : पारनेर बाजारात लाल कांद्याला क्विंटलमागे काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

latest News Kanda Market Update red onion market price per quintal in Parner market | Kanda Market : पारनेर बाजारात लाल कांद्याला क्विंटलमागे काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : पारनेर बाजारात लाल कांद्याला क्विंटलमागे काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : आज पुणे बाजारात लोकल आणि अहमदनगर बाजारात लाल कांद्याची (Red Onion) सर्वाधिक आवक झाली.

Kanda Market : आज पुणे बाजारात लोकल आणि अहमदनगर बाजारात लाल कांद्याची (Red Onion) सर्वाधिक आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  आज रविवार 01 डिसेंबर 2024 रोजी राज्यातील बाजारात कांद्याची (Onion Arrival)  39 हजार 70 क्विंटल ची आवक झाली. यात पुणे बाजारात लोकल आणि अहमदनगर बाजारात लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 3300 रुपयांपासून ते 05 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

अहमदनगरच्या पारनेर बाजारात (Parner Kanda Market) लाल कांद्याची 12 हजार 488 क्विंटलची आवक झाली. यात कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 35 रुपये दर मिळाला. तर भुसावळ बाजारात कमीत कमी 03 हजार रुपये तर सरासरी 3200 रुपये दर मिळाला. उन्हाळ कांद्याला अकोले बाजारात (Summer Onion Rate) कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 05 हजार रुपये आणि रामटेक बाजारात सरासरी 4500 रुपयांचा दर मिळाला. 

तर पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी 02 हजार रुपये तर सरासरी 04 हजार 250 रुपये आणि मंगळवेढा बाजारात सरासरी चार हजार रुपये दर मिळाला. तर सर्वसाधारण कांद्याला सातारा बाजारात चार हजार रुपये आणि राहता बाजारात 4 हजार 650 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/12/2024
दौंड-केडगाव---क्विंटल249240068004800
शिरुर---क्विंटल3628100061004000
सातारा---क्विंटल248200060004000
राहता---क्विंटल2626100060004650
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल10130061204500
पारनेरलालक्विंटल1248850055003500
भुसावळलालक्विंटल24300035003200
पुणेलोकलक्विंटल19057200065004250
पुणे- खडकीलोकलक्विंटल5230044003350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7180048003300
पुणे-मांजरीलोकलक्विंटल72440055004800
पुणे-मोशीलोकलक्विंटल432100050003000
मंगळवेढालोकलक्विंटल8410061004000
अकोलेउन्हाळीक्विंटल122100065005000
रामटेकउन्हाळीक्विंटल18400050004500

Web Title: latest News Kanda Market Update red onion market price per quintal in Parner market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.