Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : सोलापूरसह नाशिकमध्ये लाल कांदा दरात घसरण, आज काय बाजारभाव मिळाला?

Kanda Market Update : सोलापूरसह नाशिकमध्ये लाल कांदा दरात घसरण, आज काय बाजारभाव मिळाला?

Latest News Kanda Market Update Red onion prices down in Nashik including Solapur, see details | Kanda Market Update : सोलापूरसह नाशिकमध्ये लाल कांदा दरात घसरण, आज काय बाजारभाव मिळाला?

Kanda Market Update : सोलापूरसह नाशिकमध्ये लाल कांदा दरात घसरण, आज काय बाजारभाव मिळाला?

Kanda Market Update : सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Kanda Market Update) 48 हजार क्विंटल आवक होऊन दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले.

Kanda Market Update : सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Kanda Market Update) 48 हजार क्विंटल आवक होऊन दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update :सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Kanda Market Update) 48 हजार क्विंटल, लासलगाव बाजारात (Lasalgaon Kanda Market) लाल कांद्याची 31 हजार क्विंटल आवक झाली तर आज देखील सोलापूर बाजारात दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. आज कमीत कमी 1750 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 17 डिसेंबर 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याला 1800 रुपये, लासलगाव बाजारात 2100 रुपये, धुळे बाजारात 2200 रुपये, सिन्नर बाजारात 1900 रुपये, भुसावळ बाजारात 2500 रुपये, तर हिंगणा बाजारात 3800 रुपये दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला सटाणा बाजारात 04 हजार रुपये, तर रामटेक बाजारात 04 हजार 500 रुपये दर मिळाला पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला 2100 रुपये, तर नाशिक बाजारात 2170 रुपये दर मिळाला आणि पुणे बाजारात लोकल कांद्याला 2200 रुपये दर मिळाला. मुंबई कांदा-बटाटा मार्केटमध्ये 2200 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/12/2024
अहमदनगरलोकलक्विंटल34950040003000
अकोला---क्विंटल510200032002500
अमरावतीलालक्विंटल400100030002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल3190100027001850
धाराशिवलालक्विंटल45130036002450
धुळेलालक्विंटल234620028602200
जळगावलोकलक्विंटल2700200023002100
जळगावलालक्विंटल32220030002500
कोल्हापूर---क्विंटल3826100040002200
मंबई---क्विंटल1070750039002200
नागपूरलोकलक्विंटल6300040003500
नागपूरलालक्विंटल2360040003800
नागपूरउन्हाळीक्विंटल10400050004500
नाशिकलालक्विंटल11624568827532093
नाशिकउन्हाळीक्विंटल28590051404000
नाशिकपोळक्विंटल2254495029012135
पुणे---क्विंटल5408120032332467
पुणेलोकलक्विंटल16734160031332367
पुणेचिंचवडक्विंटल19790100032102500
सांगलीलोकलक्विंटल4580100040002500
सातारा---क्विंटल77200035002750
साताराहायब्रीडक्विंटल62570064133000
साताराहालवाक्विंटल99270032003200
सोलापूरलालक्विंटल4867210042001800
ठाणेनं. १क्विंटल3400050004500
ठाणेनं. २क्विंटल3200040003000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)259188

Web Title: Latest News Kanda Market Update Red onion prices down in Nashik including Solapur, see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.