Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : नागपूर बाजारात लाल कांद्याला दिलासादायक दर, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : नागपूर बाजारात लाल कांद्याला दिलासादायक दर, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Market Update Red onion prices in Nagpur market and maharashtra see kanda bajarbhav | Kanda Market : नागपूर बाजारात लाल कांद्याला दिलासादायक दर, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : नागपूर बाजारात लाल कांद्याला दिलासादायक दर, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या (Onion Farmers) पदरी सातत्याने निराशा पडत आहे, कारण दरात दिलासादायक चित्र नाही..

Kanda Market : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या (Onion Farmers) पदरी सातत्याने निराशा पडत आहे, कारण दरात दिलासादायक चित्र नाही..

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update : आज लाल कांद्यात (Lal Kanda Market) काहीही सुधारणा झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 200  रुपये तर सरासरी 1800 रुपये, लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारात कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 2400 रुपये असा दर मिळाला. तर जवळपास दोन लाख 14 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. 

आज 24 फेब्रुवारी 2025 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला बारामती बाजारात दोन हजार रुपये, येवला बाजारात 2275 रुपये, जळगाव बाजारात 1572 रुपये, नागपूर बाजारात 2600 रुपये, सिन्नर बाजारात 2200 रुपये, सटाणा बाजारात 2355 रुपये तर उमराणे बाजारात 2200 रुपये असा दर मिळाला.

तर आज लोकल कांद्याला पुणे बाजारात 02 हजार रुपये, मंगळवेढा बाजारात 2500 रुपये, तर उन्हाळ कांद्याला नाशिक बाजारात 2500 रुपये, लासलगाव निफाड बाजारात 2240 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला 2275 रुपये असा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/02/2025
कोल्हापूर---क्विंटल6998100028001900
जालना---क्विंटल10460030002000
अकोला---क्विंटल700150028002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल292270022001450
राहूरी -वांबोरी---क्विंटल115930025002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल13217100028001900
विटा---क्विंटल20100020001500
कराडहालवाक्विंटल99150025002500
अकलुजलालक्विंटल34040030001900
सोलापूरलालक्विंटल2754820030001800
बारामतीलालक्विंटल79680125002000
येवलालालक्विंटल1000050024802275
येवला -आंदरसूललालक्विंटल500030025132250
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल480100020001500
लासलगाव - निफाडलालक्विंटल6930110027002500
लासलगाव - विंचूरलालक्विंटल8897200026002315
जळगावलालक्विंटल142162725001572
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1500050026002100
नागपूरलालक्विंटल2000140030002600
सिन्नरलालक्विंटल314750023512200
सिन्नर - नायगावलालक्विंटल57350025002300
कळवणलालक्विंटल4900130026002251
संगमनेरलालक्विंटल1264240027111555
चांदवडलालक्विंटल8200168028312350
मनमाडलालक्विंटल400040024242150
सटाणालालक्विंटल569570025752355
नेवासा -घोडेगावलालक्विंटल5438100025002200
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल2915150025002200
उमराणेलालक्विंटल18500100026262200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल5396120026001900
पुणेलोकलक्विंटल13039140026002000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल15210021002100
पुणे-मोशीलोकलक्विंटल442100020001500
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल18770025001500
मंगळवेढालोकलक्विंटल15350030002500
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2090060029402275
नाशिकउन्हाळीक्विंटल3902125031002500
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल420215024002240
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल480200025802400

Web Title: Latest News Kanda Market Update Red onion prices in Nagpur market and maharashtra see kanda bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.